NLU कडून CLAT 2022 ची उत्तरतालिका जाहीर!! उमेदवारांना आक्षेप नोंदवण्याची संधी

CLAT 2022 Answer Key

CLAT 2022 Answer Key

CLAT 2022 Answer Key : National Law Universities, NLU has been declared the answer key of CLAT 2022. Candidates send objections till the 21st of June 2022. Click on the below link to download the answer key. Further details are as follows:-

एनएलयूने क्लॅट २०२२ ची उत्तरतालिका जाहीर केली आहे. सध्या जाहीर केलेली उत्तर तालिका तात्पुरती आहे. त्यावर आक्षेप नोंदविण्याची सुविधा उमेदवारांना देण्यात आली आहे. यासाठी इच्छुक असलेले सर्व उमेदवार मंगळवार, २१ जून २०२२ रोजी दुपारी ३.३० वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने आपल्या हरकती नोंदवू शकतात. यासाठी, उमेदवारांना संबंधित कागदपत्रे आणि प्रति प्रश्न १ हजार रुपये आक्षेप अर्ज शुल्क भरावा लागेल. खाली दिलेल्या लिंक वरून उत्तरतालिका डाउनलोड करावे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज (National Law Universities, NLU) ने कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट (Common Law Admission Test, CLAT) २०२२ ची उत्तरतालिका जाहीर केली आहे.
  • उत्तरतालिका २० जून २०२२ रोजी ऑनलाइन माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे.
  • या परीक्षेत सहभागी झालेले उमेदवार अधिकृत वेबसाइट consortiumofnlus.ac.in वर जाऊन उत्तरतालिका तपासू आणि डाउनलोड करू शकतात.
  • उत्तरपत्रिकेसोबतच परीक्षेची प्रश्नपत्रिकाही जाहीर झाली आहे.
  • हे अधिकृत वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे.

या तारखेपर्यंत आक्षेप नोंदवा

  • सध्या जाहीर केलेली उत्तर तालिका तात्पुरती आहे.
  • त्यावर आक्षेप नोंदविण्याची सुविधा उमेदवारांना देण्यात आली आहे.
  • यासाठी इच्छुक असलेले सर्व उमेदवार मंगळवार, २१ जून २०२२ रोजी दुपारी ३.३० वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने आपल्या हरकती नोंदवू शकतात.
  • यासाठी, उमेदवारांना संबंधित कागदपत्रे आणि प्रति प्रश्न १ हजार रुपये आक्षेप अर्ज शुल्क भरावा लागेल.
  • आक्षेप योग्य असल्याचे आढळल्यास हे शुल्क परत केले जाईल.
  • आक्षेपांचे पुनरावलोकन केल्यानंतर अंतिम उत्तरतालिका देखील प्रसिद्ध केली जाईल.
  • त्यावर आधारित निकाल लागणार आहेत.

How to Check CLAT Answer Key 

  • सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट consortiumofnlus.ac.in वर जा.
  • आता होमपेजवर तुम्हाला डाव्या बाजूला उत्तरतालिका आणि प्रश्नाची लिंक दिसेल.
  • त्यावर क्लिक करा.
  • स्क्रीनवर पीडीएफ दिसेल.
  • उत्तरतालिका तपासल्यानंतर डाउनलोड करा. भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट आउट घ्या.
  • आवश्यक असल्यास उमेदवार आक्षेप नोंदवू शकतात.

अधिकृत वेबसाईट – consortiumofnlus.ac.in

‘या’ तारखेला परीक्षा

नॅशनल लॉ यूनिव्हर्सिटीजच्या माध्यमातून क्लॅट २०२२ चे आयोजन रविवार १९ जून रोजी करण्यात आले होते. देशातील २५ राज्यांमधील ८४ ठिकाणी निश्चित केलेल्या १३१ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा राष्ट्रीय कायदा विद्यापीठ आणि विविध संस्थांद्वारे ऑफर केलेल्या पदवी आणि पदव्युत्तर कायद्याच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाते.

कन्सोर्टियमने पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी उत्तरतालिका जाहीर केली आहे. ही उत्तरतालिका तात्पुरती आहे आणि त्यावर आक्षेप नोंदवण्याची संधी दिली जाईल याची उमेदवारांना नोंद घ्या.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड