खुशखबर!! करिअरच्या 100 हून अधिक संधी!!
Vidya Education Expo 2022
Vidya Education Expo 2022
Vidya Education Expo 2022 : Sakal Media Group has organized the Vidya Education Expo 2022 for to inform students and parents about career opportunities after the 10th and 12th standards. Vidya Education Expo 2022 conducted from 3rd to 5th June in the Ganesh Kala Krida Rangmanch. There are a total of 100+ career Information on opportunities that will be available in this program. Further details are as follows:-
दहावी बारावीनंतरच्या करिअर संधींची माहिती विद्यार्थी आणि पालकांना देण्यासाठी सकाळ माध्यम समूहा’तर्फे ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२२’चे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन ३ ते ५ जून दरम्यान गणेश कला क्रिडा रंगमंच येथे होणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअरच्या १०० हून अधिक संधींची माहिती एकाच छताखाली मिळेल. पुण्यासह राज्यातील ३० हुन अधिक नामांकित शिक्षण संस्था या प्रदर्शनात सहभागी होत आहेत. यात विविध शैक्षणिक पर्यायांची माहिती व मार्गदर्शन चर्चासत्र आयोजित केली जाणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
तज्ज्ञांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
- अजिंक्य डी. वाय. पाटीलचे राहुल मनोहर.
- ४ जून : सिंबायोसिस स्किल्स अॅण्ड प्रोफेशनल युनिर्व्हसिटीचे सागर भडंगे, सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे डॉ. संजय चोरडिया, सृजन कॉलेज ऑफ डिझाईनचे संतोष रासकर.
- ५ जून : विश्वकर्मा युनिव्हर्सिटीचे डॉ. उमेश पटवर्धन
पुण्यासह राज्यातील ३० हुन अधिक नामांकित शिक्षण संस्था या प्रदर्शनात सहभागी होत आहेत. यात विविध शैक्षणिक पर्यायांची माहिती व मार्गदर्शनपर चर्चासत्र आयोजित केली जाणार आहेत. तसेच, कनिष्ठ महाविद्यालयापासून व्यावसायिक अभ्यासक्रमाची, सर्व उपलब्ध करिअरच्या पर्यायांची माहिती विद्यार्थी-पालकांना एकाच छताखाली मिळणार आहे.
100+ Careers Opportunities
महाविद्यालयीन प्रवेश, दहावी-बारावीनंतर शिक्षणाचे उपलब्ध असणाऱ्या पर्यायाची माहिती; याशिवाय कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, एव्हिएशन, तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण यांसह अन्य अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थी-पालकांना प्रदर्शनातून घेता येईल. त्याचबरोबर सीईटीसह अन्य स्पर्धा परीक्षांबाबतही येथे मार्गदर्शन मिळणार आहे. सर्व शैक्षणिक पर्याय एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने हे प्रदर्शन शिक्षण संस्था आणि विद्यार्थी-पालक यांच्यातील दुवा ठरणार आहे. विश्वकर्मा युनिर्व्हसिटी प्रस्तुत ‘सकाळ विद्या एक्स्पो २०२२’ ला सिंबायोसिस स्किल्स ॲण्ड प्रोफेशनल युनिर्व्हसिटीचे सौजन्य आहे. तर, सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, अजिंक्य डी. वाय. पाटील युनिर्व्हसिटी आणि सृजन कॉलेज ऑफ डिझाईन यांचे सहयोग सौजन्य आहे.
Table of Contents