राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कोल्हापूर पदभरती मुलाखतीकरिता पात्र उमेदवारांची यादी जाहीर!!

NHM Kolhapur Recruitment Result  

NHM Kolhapur Recruitment Result  

NHM Kolhapur Bharti Result: National Health Mission Kolhapur has been declared an eligibility list of candidates for interviews for the Full-Time Specialist, Full Time/ Part Time Medical Officer, City Quality Assurance Assistant, Senior Tuberculosis Supervisor posts. To download the list Click on the given below link.

राष्ट्रीय आरोग्य अभियान कोल्हापूरअंतर्गत पूर्ण वेळ विशेषतज्ञ, पूर्ण वेळ/ अर्ध वेळ वैद्यकीय अधिकारी, शहर गुणवत्ता आश्वासक सहायक, वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक पदांसाठी मुलाखातीकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

NHM Kolhapur Bharti Result

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NHM Kolhapur Bharti Eigibility List

 यादी डाउनलोड: https://cutt.ly/BZ6FL3W

NHM Kolhapur Staff Nurse Bharti Eligibility List

NHM Kolhapur Bharti Result: National Health Mission Kolhapur has been declared eligibility a list Recruitment conducted Under Kolhapur Mahangarpalika for various Staff Nurse posts. Click on the link below to download the list.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत स्टाफ नर्स पदभरती अर्ज स्विकारण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने प्राप्त अर्जाची छाननी अंती उमेदवारांची पात्र/ अपात्र यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NHM Kolhapur Eigibility List

 यादी डाउनलोड : https://cutt.ly/fO2uttS  

Kolhapur Covid 19 Selection List : उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ नि वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, हॉस्पिटल मॅनेजर, ईसीजी टेक्निशियन, एक्स-रे टेक्नीशियन, लॅब टेक्निशियन पदभरती परीक्षेची निवड यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NHM Kolhapur Selection List
 यादी डाउनलोड : https://bit.ly/2ZGNSc3

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड