वित्त विभाग मुंबई अंतर्गत “तांत्रिक सदस्य” पदाची भरती; नवीन जाहिरात प्रकाशित !! | Finance Department Maharashtra Bharti 2024

Finance Department Maharashtra Bharti 2024

Finance Department Maharashtra Bharti 2024

Finance Department Maharashtra Bharti 2024 – Finance Department Maharashtra is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts of “Technical Members (State).There are total 03 vacancies to be filled. The job location for this recruitment is Mumbai. Interested and eligible candidates can submit their applications to the given link before the last date. The last date for submission of the application is the 24th October 2024. The official website of the Finance Department of Maharashtra is finance.maharashtra.gov.in. Further details are as follows:-

वित्त विभाग महाराष्ट्र, मुंबई अंतर्गत “तांत्रिक सदस्य (राज्य)” पदांच्या 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन  पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2024आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Finance Department Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
तांत्रिक सदस्य (राज्य) 03 पदे

Educational Qualification For Maharashtra Vitta Vibhag Bharti 2024

पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता
तांत्रिक सदस्य (राज्य) The qualifications, eligibility, salary and other terms and conditions of the appointment of a candidate will be governed by the provisions of the CGST Act and Goods and Services Tax Appellate Tribunal (Appointment and Conditions of Service of President and Members) Rules, 2023 (hereinafter referred to as “GSTAT Rules”)

 How to Apply For Finance Department Mumbai Recruitment 2024

  1. या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2024  आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For finance.maharashtra.gov.in Recruitment 2024

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/8nqOs
✅ अधिकृत वेबसाईट
finance.maharashtra.gov.in 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड