JNV सातारा भरती मुलाखत वेळापत्रक जाहीर – JNV Satara Bharti Interview Schedule 2023
JNV Satara Bharti 2023
JNV Satara Bharti 2023
JNV Satara Bharti Interview Schedule 2023 – JNV सातारा भरती मुलाखत वेळापत्रक जाहीर – Interviews for the post of TGT (Science) under Direct Recruitment Drive 2022-23 were conducted at JNV Satara (Maharashtra) from 13.02.2023 to 20.02.2023. During the course of verification of documents and eligibility to the post carried out before allowing the candidates to appear for interview, some candidates were declared “Not Eligible” by the verification team in reference to sub point (iii) of eligibility criteria for the post of TGT (Science) notified in the Recruitment Advertisement published in Employment News edition dated 2-8 July 2022 which is reiterated as under: For TGT (Science) – Botany, Zoology and Chemistry.
Such candidates have preferred representations to this office with the submission to reconsider their cases for eligibility under the sub point (iii) of the recruitment notification for the post of TGT (Science). Having examined the representations so preferred by such candidates, this office has decided to reconsider their cases and to conduct the interview of these candidates subject to reverification of documents and found fulfilling all the eligibility criteria for the post of TGT (Science) on or before cut off date of the recruitment drive i.e. 22.07.2022. Scheduled date for verification followed by interview is 24th April 2023 at JNV Anand (Gujarat).
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Individual intimation to such candidates to report for verification and interview on scheduled date and designated venue is being sent on their registered e-mail address shortly. Candidates are advised to check their mails on regular interval.
JNV सातारा भरती मुलाखत वेळापत्रक जाहीर.
JNV Satara Bharti 2023: The recruitment notification is published by Jawahar Navodaya Vidyalaya Satara to fill various vacant posts. Interested eligible candidates may attend the walk-in-interview on the given schedule. More detail is given below:-
जवाहर नवोदय विद्यालय सातारा येथे PGT पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 04 एप्रिल 2022 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – PGT
- पदसंख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – M.Sc With 50% Mark (Refer PDF)
- नोकरी ठिकाण – सातारा
- वेतन श्रेणी – रु. 35,750/-
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीची पत्ता – जवाहर नवोदय विद्यालय , क्षेत्र महुली, जिला सतारा, कोरेगाव रस्ता, सतारा- 415003
- मुलाखतीची तारीख – 04 एप्रिल 2022
- अधिकृत वेबसाईट – navodaya.gov.in
Selection Procedure For JNV Satara Bharti 2022
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
- वरील पदांकरीता मुलाखत 04 एप्रिल 2022 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेतण्यात येणार आहे.
- उनोंदणीची वेळ अधिसूचित तारखेला 10.00 ते 11.00 वाजेपर्यंत.
- सदर नेमणुकी ही फक्त निव्वळ कंत्राटी पध्दतीने राहील.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
JNV Satara Recruitment 2022 Vacancy Details
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Jawahar Navodaya Vidyalaya Satara Bharti 2022
|
|
? PDF जाहिरात |
https://cutt.ly/RDlsJf9 |
✅ अधिकृत वेबसाईट |
navodaya.gov.in |
Table of Contents