IBPS अंतर्गत विशेषज्ञ अधिकारी पदांची भरती सुरु
IBPS SO Bharti 2020
IBPS SO Bharti 2020 : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) अंतर्गत विशेषज्ञ अधिकारी पदाच्या ६४७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 2 नोव्हेंबर 2020 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2020 आहे.
Vacancy Details For IBPS SO Exam 2020
Sr.No | Name Of Posts | No. Of Vacancy |
01 | I.T. Officer | 20 |
02 | Agricultural Field Officer | 485 |
03 | Rajbhasha Adhikari | 60 |
04 | Law Officer | 25 |
05 | HR/Personnel Officer | 50 |
06 | Marketing Officer | 07 |
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – विशेषज्ञ अधिकारी
- पद संख्या : ६४७ जागा
- शैक्षणिक पात्रता – Graduation in relevant discipline
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 2 नोव्हेंबर 2020 आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 नोव्हेंबर 2020 आहे.
- अधिकृत वेबसाईट – www.ibps.in
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For IBPS SO Bharti 2020 |
|
PDF जाहिरात : https://bit.ly/3ow2CGl | |
ऑनलाईन अर्ज करा : https://www.ibps.in/ |
- लिपिक पदांसाठी मेगा भरती!! – हजारो पदे रिक्त
- बंपर भरती – IBPS RRB अंतर्गत 10,493 रिक्त पदांची भरती सुरु
- IBPS अंतर्गत लिपिक पदांच्या एकूण 2557+ पदांची भरती सुरु !!
- IBPS अंतर्गत 3517 रिक्त पदांच्या भरती करिता नवीन जाहिरात
Job