पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०१९
Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2019
पिंपरी चिंचवड महानगरापलिक कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ ॲण्ड फॅमिली वेल्फेअर सोसायटी येथे आशा स्वयंसेविका पदाच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २६ नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – आशा स्वयंसेविका
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार ८ वी उत्तीर्ण असावा.
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २५ वर्षे ते ४५ वर्षे असावे.
- फीस – रु. १०० /-
- नोकरी ठिकाण – पुणे
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – पिंपरी चिंचवड महानगरपालिका यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, पहिला मजला, चाणक्य हॉल, पिंपरी, पुणे – ४११ ०१८
- मुलाखतीची तारीख – २६ नोव्हेंबर २०१९ (सकाळी १०.०० ते ११.०० )
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App