खुशखबर – राज्यात 70 हजार जणांना टाटा रिॲलिटी मार्फत मिळणार रोजगार!! जाणून घ्या संपूर्ण माहिती
Tata Realty Jobs 2022
Tata Realty Jobs 2022 Details
Tata Realty Jobs 2022 : Bhumi Pujan at the hands of the Industry Minister of IT Park which employs 70,000 people in the state. The project in Navi Mumbai will bring in a direct investment of Rs 5,000 crore in the state and will provide job opportunities to about 70,000 people, Desai said. Further details are as follows:-
राज्यात सत्तर हजार जणांना रोजगार देणाऱ्या आयटी पार्कचे उद्योगमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन. नवी मुंबईतील प्रकल्पामुळे प्रकल्पामुळे राज्यात 5000 कोटी रुपयांची थेट गुंतवणूक येणार असून सुमारे सत्तर हजार जाणांना नोकरीची संधी मिळेल, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Tata Realty & Infrastructure Ltd. MD & CEO, Sanjay Dutt, Ashok Subhedar, Ashish Singh, Partner, Actis India; Abhijeet Maheshwari, Business Head; P. Anbalgan Adi was also present.
- राज्य शासनाने उद्योग वाढीसाठी विविध धोरणे आखली. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
- आयटी, आयटीएस धोरणामुळे राज्यात सर्वाधिक डेटा सेंटर्स सुरू झाले आहेत.
- येत्या काही दिवसांत हे प्रमाण 80 टक्क्यांवर जाईल, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.
- राज्यात गुंतवणुकीला ओघ वाढत आहे.
- गुंतवणूक वाढवण्यासाठी आम्ही इतर राज्यात जात नाही, आम्ही दुबई, युरोप सारख्या देशांत जातो.
- कोरोना काळात आम्ही सुमारे दोन लाख कोटींची गुंतवणूक आकर्षित केली. अशीही माहिती त्यांनी दिली आहे.
असे असेल इंटेलियन पार्क
नवी मुंबईत सुमारे 47 एकर क्षेत्रावर इंटेलियन पार्क उभारले जाणार आहे. या ठिकाणी आयटी, व्यापारी केंद्र, डेटा सेंटर विकास केंद्र असेल. नवी मुंबईतील घणसोली स्टेशनसमोर हे इंटेलियन पार्क असेल. सुमारे 47.1 एकर आणि सत्तर हजार चौरस फुटांपेक्षा अधिक जागेवर हे पार्क असेल. यामुळे नवी मुंबई परिसराचा कायापालट होणार आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्रातील हे एक मोठं पाऊल मानले जात आहे.
या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू…
Mi 12th pass ahe graduation chalu ahe part-time job pahije
I want job