ट्रेड्समन भरती २०१९

Tradesmen Bharti 2019

गेल्या सहा दिवसांपासून येथील लष्कराच्या ११६ टीए पॅरा बटालियनमध्ये सोल्जर पदाच्या भरतीसाठी सहाव्या व अखेरच्या दिवशी कर्नाटक, केलर राज्यातील ३०० युवकांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. पाच दिवसांत ३५ हजर ८३३ पेक्षा अधिकयुवकांनी भरती प्रक्रिया अनुभवली.

देवळाली शहरात गेल्या सहा दिवसांपासून ११६ इन्फ्रट्री बटालियनध्ये कमांडिंग ऑफिसर जगदीप गॉगल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. त्यात महाराष्ट्रातील सुमारे ३६७ युवकांचा सहभाग होत.

आज मंगळावरी दि. ५ नोव्हेंबर पाच ट्रेड्समन (क्लार्क, स्वयंपाकी, धोबी, वेटर, सुतार प्रत्येकी एक) पदासाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. आनंद रोडवरील मैदानावर आलेल्या सर्व युवकांची उंची व कागदपत्र तपासणी करून टीए पॅराच्या मुख्य मैदानावर सकाळी ६ वाजेपासून या युवकांना टप्प्याटप्प्याने सोडवण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, गुजरात, केरळ, तामिळनाडू, तेलंगणा, राजस्थान, कर्नाटक, गोवा, दादर नगर हवेली, दिवू दमण व लक्षदीप आणि पुदुचेरी येथील उमेदवारांनी सहभागाची संधी आहे.अवघ्या पाच जागांसाअठी तब्बल १० हजार युवक देवळालीत दाखल होणार आहेत. यामुळे पुन्हा कुठलाही गोंधळ गडबड होणार नाही याकरिता पोलीस व लष्करी यंत्रणा सज्ज राहणार आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सौर्स : म.टा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड