Maha TET परीक्षेची अंतरिम उत्तरतालिका जाहीर
TET Exam Answer Key
Maha TET Interim Answer Key
TET Exam Answer Key : The interim Answer Sheet of the Maharashtra Teacher Eligibility Test (Maha TET) has been announced. Click on the link below to download the answer key.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (Maha TET) अंतर्गत परीक्षेची अंतरिम उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
उत्तरतालिका डाउनलोड – https://bit.ly/31h04W1
TET Exam Answer Key 2021
TET Exam Answer Key : Against the backdrop of Corona, after two years, the Maharashtra State Examination Council conducted TET examinations in various districts of the state. Candidates will be given a period of three days to raise objections after the release of TET’s Provisional Answer Key. Further details are as follows:-
Maha TET Answer Key 2021
करोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांनंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये टीईटी परीक्षा घेण्यात आली. टीईटीची प्रोव्हिजनल आन्सर की रिलीज झाल्यावर उमेदवारांना हरकती घेण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी दिला जाईल. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ही उत्तरतालिका जारी करण्यात येईल. उमेदवारांनी टीईटी उत्तरतालिकेबाबतच्या अद्ययावत माहितीसाठी टीईटीचे अधिकृत संकेतस्थळ mahatet.in ला भेट देत राहावी.
Against the backdrop of Corona, after two years, the Maharashtra State Examination Council conducted TET examinations in various districts of the state. Two lakh 54 thousand 428 candidates had registered for TET paper one and two lakh 14 thousand 250 candidates for paper two. About 90% of the candidates appeared for the TET. The exam was conducted in two sessions. Paper 1 and Paper 2 were passed in two sessions from 10.30 am to 1 pm and from 2 pm to 4.30 pm.
- टीईटीची प्रोव्हिजनल आन्सर की रिलीज झाल्यावर उमेदवारांना हरकती घेण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी दिला जाईल.
- उमेदवारांच्या हरकती, आक्षेपांचा विचार करून अंतिम उत्तरतालिका आणि निकाल जाहीर करण्यात येईल.
- MAHA TET Exam Answer Key 2021 ही १ डिसेंबर २०२१ पर्यंत जारी होण्याची शक्यता आहे.
Table of Contents