Nagpur Patbandhare Vibhag Bharti 2021 | पाटबंधारे विभाग नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती
Nagpur Patbandhare Vibhag Bharti 2021
Nagpur Patbandhare Vibhag Recruitment 2021 Details
Nagpur Patbandhare Vibhag Bharti 2021 : The recruitment notification has been declared from the Nagpur Patbandhare Vibhag for the interested and eligible candidates. Eligible candidates apply offline mode before the last date. Further details are as follows:-
Irrigation Department Nagpur Recruitment 2021
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
पाटबंधारे विभाग नागपूर अंतर्गत उपविभागीय अभियंता आणि सेवानिवृत्त लेखापाल पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2021 आहे.
- पदाचे नाव – उपविभागीय अभियंता आणि सेवानिवृत्त लेखापाल
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नागपूर
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, गोसीखुर्द पुनर्वसन विभागीय युनिट, नागपूर, भूखंड क्र. 13, सिव्हिल लाईन्स, नागपूर-440001
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 नोव्हेंबर 2021
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links Nagpur For Patbandhare Vibhag Bharti 2021
|
|
? PDF जाहिरात |
https://bit.ly/3qLSfBF |
✅ अधिकृत वेबसाईट |
wrd.maharashtra.gov.in |
Table of Contents