Emirates मध्ये नोकरीची उत्तम संधी – होणार 6,000 हून अधिक पदांसाठी भरती
Emirates Airlines Jobs 2021
Emirates Airlines Jobs 2021 Details
Emirates Airlines Jobs 2021 : Great job opportunities in Emirates. Emirates will be hiring more than 6,000 employees. This includes a number of positions including Cabin Crew, Administration Officer, Health Officer, HR Professionals, Airport Service Agent. For more information on this job, those interested in working as a cabin crew or airport service agent in the Emirates can apply on the official website of the company www.emiratesgroupcareers.com.
Emirates Opportunities 2021
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
दुबईची मुख्य वाहक एमिरेट्स येत्या काही महिन्यांत 6,000 हून अधिक कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. विमान वाहतूक क्षेत्रातील रिकव्हरीसह कंपनीचं नेटवर्क वाढवण्याची ही योजना आहे. सप्टेंबरमध्ये एमिरेट्स एअरलाइन्सनं 3000 केबिन क्रू आणि 500 विमानतळ सेवा कर्मचार्यांना दुबई कार्यालयात समाविष्ट करण्यासाठी एक जागतिक मोहीम सुरू केली होती.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
दरम्यान, एअरलाइन्सला दुबई आणि त्यांच्या नेटवर्कमध्ये अतिरिक्त 700 ग्राउंड स्टाफची आवश्यकता आहे. यामध्ये केबिन क्रू, अॅडमिनिस्ट्रेशन ऑफिसर, हेल्थ ऑफिसर, एचआर प्रोफेशनल्स, एअरपोर्ट सर्व्हिस एजंट यासह अनेक पदांचा समावेश आहे. एमिरेट्स आपल्या कर्मचार्यांना करमुक्त वेतन पॅकेज ऑफर करत आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार भरतीसंबंधी अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
Emirates Airlines Vacancy 2021
Earlier in September, the airline had invited applications from around the world for the recruitment of 3,000 cabin crew and 500 airport service staff. These jobs will be based in Dubai. For more information on this job, those interested in working as a cabin crew or airport service agent in the Emirates can apply on the official website of the company www.emiratesgroupcareers.com.
अर्ज करा – https://bit.ly/30rCgOt
Table of Contents