खुशखबर – केंद्र सरकारसोबत काम करण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या
MyGov Internship 2021
MyGov Internship 2021
MyGov Internship 2021 : Through My Gov, the Central Government has brought this platform for public interest policies of the Ministry, public response and participation of the people in various government programs. If you are looking for an internship somewhere, the Central Government has come up with an opportunity for you. Further details are as follows:-
केंद्र सरकारसोबत काम करण्याची सुवर्णसंधी; MyGov मध्ये इंटर्नची भरती
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
परीक्षा पे चर्चा 2022 कार्यक्रमासाठी नोंदणीला सुरूवात, 20 जानेवारी पर्यंत करता येणार नोंदणी
MyGov Opportunity 2021
केंद्र सरकारनं My Gov च्या माध्यमातून मंत्रालयाची जनहित धोरणं, लोकांचा प्रतिसाद आणि सरकारच्या विविध कार्यक्रमात लोकांचा सहभाग करुन घेण्यासाठी हे व्यासपीठ आणलं आहे. जर तुम्ही एखाद्या ठिकाणी इंटर्नशिप करण्याची प्रतिक्षा करत असाल तर तुमच्यासाठी केंद्र सरकार संधी घेऊन आलं आहे. My Gov च्या सिटिजन एगेंजमेंट प्लॅटफॉर्मवर तुम्हाला काम करण्याची संधी आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
केंद्र सरकारच्या फ्लॅगशिप योजनेतंर्गत विविध मंत्रालय आणि खात्यांमध्ये तुम्हाला काम करता येऊ शकतं. सरकारने युवकांना केंद्रस्थानी ठेऊन ही योजना सुरु केली आहे.My Gov हे एकमेव व्यासपीठ आहे ज्याठिकाणी कोविड काळात विश्वासार्ह माहिती. ताज्या आणि अधिकृत घडामोडी उपलब्ध होत होत्या. My Gov तुम्हाला सरकारसोबत काम करण्याची संधी देत आहे.
Requirements For MyGov Internship
- Undergraduate or a graduate
- Excellent verbal and written communication skills
- Proficiency in Word Processing, Spreadsheets, Presentations, Social Media Tools, Computer graphics designing
- Eager to learn and work and desire to innovate and excel
MyGov Internship Program 2021
MyGov इंटर्नच्या शोधात
Roles and Responsibilities –
- This is a full-time internship program in which young people can experience global training in government policy and management. If you are currently studying or have just graduated, this is the opportunity for you.
- Be part of the management team to get you out of MyGov’s policy. You can work in social media, research, creative team. Good writing skills, knowledge of social media is a must.
- Graphics design, logos, banners for websites and social media. Also, young people with knowledge of IT and software are needed to handle the technical side of MyGov. To do an internship, you need communication and writing skills. Should know about social media, computer.
२ महिन्यासाठी ही इंटर्नशिप असेल, उमेदवाराचं काम बघून ती पुढे वाढवता येऊ शकते. ज्या विभागात काम करणार आहे त्याठिकाणची वेळ पाळणे बंधनकारक आहे. या कामासाठी कुठलाही आर्थिक मोबदला दिला जाणार नाही. तर इंटर्नशिप केल्याचं प्रमाणपत्र देण्यात येईल.
What is MyGov?
MyGov हे केंद्र सरकारचं सार्वजनिक व्यासपीठ आहे. ज्याठिकाणी सरकार आणि विविध खात्याकडून चालवण्यात येत असलेल्या योजनांबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचं काम करते. सोशल मीडिया आणि ऑफलाईन माध्यमातून सरकारच्या कल्याणकारी योजनांचा प्रचार केला जातो. त्याशिवाय लोकांचा प्रतिसाद आणि सरकारी कार्यक्रमात त्यांचा सहभाग करुन घेण्यासाठी MyGov काम करतं.
Duration of Internship
The minimum duration of internship shall be two months from the date of joining, extendable depending on the performance of the candidate, requirement of the Department and time the intern is willing to spend with the Department.
Code of Conduct
The Intern appointed by MyGov shall observe MyGov standard Code of Conduct – which shall be shared before the selected intern joins.
Remuneration
There is no cash remuneration. A certificate of internship will be issued on successful completion.
Certificate of Internship
A certificate of internship will be issued by MyGov on the competition of Internship and submission of report duly countersigned and accepted by the Competent Authority.
Important Links | @innovateindia.mygov.in
अधिकृत वेबसाईट – innovateindia.mygov.in
अधिक माहिती – https://bit.ly/3C7Bmn3
Table of Contents