गुगल देणार शिष्यवृत्ती, एक लाख शिष्यवृत्ती सुरु करण्याची घोषणा

Google Scholarship

Google Career Certificate Scholarship 2021

Google Scholarship : Recognizing the need to expand the training base of job opportunities in the higher growth sector in India, Google has announced the launch of one lakh scholarships for Google Career Certificates. Further details are as follows:-

भारतामधील उच्चवाढीच्या क्षेत्रात नोकरीच्या संधींची प्रशिक्षणाचा पाया विस्तारण्यासाठी गरज लक्षात घेऊन, गुगलने गुगल करिअर प्रमाणपत्रांसाठी एक लाख शिष्यवृत्ती सुरु करण्याची घोषणा केली आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

देशभरातील विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या गुगल करिअर प्रमाणपत्रासाठी मोफत नवनोंदणी करण्याकरिता कंपन्या मदत करतील. गुगलने प्रमाणपत्रांना मान्यता देणाऱ्या काही कंपन्यांशी करार केले आहे. हि माहिती गुगलचे देशाचे प्रमुख व उपाध्यक्ष संजय गुप्ता यांनी जाहीर केली.

Google Scholarship


Google Scholarship 2021

Google Scholarship : Scholarships are being offered by Google to students who want to pursue a career in technology and do not have financial support. Students can apply for this by following the steps given in the news. Further details are as follows:-

तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या आणि आर्थिक पाठबळ नसणाऱ्या विद्यार्थिनींना गुगलतर्फे स्कॉलरशिप देण्यात येत आहे. बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन विद्यार्थीनी यासाठी अर्ज भरु शकता. कॉम्प्युटर सायन्स फिल्डमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींना गुगल आर्थिक सहाय्य करणार आहे. याद्वारे विद्यार्थिनींना १ हजार डॉलर स्कॉलरशिप दिली जाणार आहे. यासाठी गुगलद्वारे देण्यात आलेला फॉर्म भरणे तसेच निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Criteria for Application

  • शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये पदवीपूर्व डिप्लोमा असणे गरजेचे
  • आशिया पॅसिफिक देशातील मान्यताप्राप्त विद्यापीठात अभ्यासक्रम सुरु असणे गरजेचे
  • कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर इंजिनीअर संबंधित टेक्निकल फिल्डशी संबंधित अभ्यासक्रम
  • शैक्षणिक रेकॉर्ड असणे आवश्यक
  • कॉम्प्युटर सायन्स आणि औद्योगिकमध्ये कमी प्रतिनिधित्व असलेल्या गटांना पुढे आणण्यासाठी काय करु शकतो?यावर इंग्रजीत लेख लिहिणे गरजेचे

How to Apply For Generation Google Scholarship 2021

  • सर्वप्रथम विद्यार्थिनींनी अधिकृत वेबसाइट https://buildyourfuture.withgoogle.com/scholarships/generation-google-scholarship-apac/ वर क्लिक करा.
  • त्यानंतर होमपेजवरील Apply Now वर क्लिक करा.
  • मागितलेली माहिती भरा आणि सबमिट करा.
  • अर्ज भरल्यावर भविष्यातील उपयोगासाठी त्याची प्रिंट काढा.

Students can contact [email protected] if they have any difficulty in filling up the scholarship application. Questions related to any information other than scholarship should not be asked on this email id. Generation Google can’t answer that. A direct link to the news is provided below for more information related to the scholarship.

अभ्यासात हुशार असणारे गरीब आणि आर्थिक दुर्बल गटातील विद्यार्थी आर्थिक अडचणींमुळे त्यांचा अभ्यास पूर्ण करू शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी गुगलतर्फे असे अनेक स्कॉलरशिप उपक्रम चालविले जातात . विशेषत: तांत्रिक क्षेत्रात महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी गुगलने महिलांसाठी हा स्कॉलरशिप उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत विद्यार्थिनींना त्यांच्या कौशल्यातून स्कॉलरशिप मिळून त्यांचे उत्तम करिअर घडण्यास मदत होऊ शकते.

स्कॉलरशिप मिळविण्यासाठी या लिंकवर क्लिक करा – https://bit.ly/3EQ0IYu

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Rohini savalgi says

    Karnataka news

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड