सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट ड परीक्षा पेपर फुटल्याच्या बातम्यांवर न्यासाचे स्पष्टीकरण
Health Department Group D Bharti Examination
Health Department Exam Explanation Of Nyasa Communication
Health Department Group D Bharti Examination : News came out that the paper of ‘Group D’ examination in the health department was torn. But Nyasa Communication, which is conducting the exam, has given an explanation. The company has denied the allegations. According to the trust, the examination passed smoothly. Further details are as follows:-
आरोग्य विभागातील ‘गट ड’ परीक्षेचा पेपर फुटल्याच्या बातम्या समोर आल्या. पण परीक्षेचे आयोजन करणाऱ्या न्यासा कम्युनिकेशनने यावर स्पष्टीकरण दिले आहे. कंपनीतर्फे पेपर फुटल्याचे आरोप फेटाळून लावण्यात आले आहेत. परीक्षा सुरळीतपणे पार पडल्याचे न्यासातर्फे सांगण्यात आले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
साडेचार लाखांहून अधिक परीक्षार्थी या परीक्षेस सामोरे गेले असून राज्यभरातील तब्बल १३६४ केंद्रांवर चोख व्यवस्थापनासह परीक्षा यशस्वीपणे पार पडली. दरम्यान काही संघटनांनी या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली असल्याचा केलेला आरोप फेटाळून लावत असे खोटे आरोप काही मंडळींकडून जाणीवपूर्वक केले जात असल्याचे‘न्यासा कम्युनिकेशन’ने म्हटले आहे.
कोरोनाकाळात महत्त्वपूर्ण भूमिका बजावित असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातील ‘गट ड’ संवर्गातील तब्बल ३४६२ रिक्त पदे या परीक्षेच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. या परीक्षेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आरोग्य विभागाकडून ‘न्यासा कम्युनिकेशन’कडे सोपविण्यात आली होती. राज्यभरातील १३६४ परीक्षा केंद्रांवर एकाच सत्रात झालेल्या या परीक्षेस राज्यभरातून तब्बल ४,६१, ४९७ परीक्षार्थी सामोरे गेले. दरम्यान काही विद्यार्थी संघटनांनी ‘गट ड’च्या परीक्षेचा पेपर फुटला असल्याचा दावा केला असून या आरोपात अजिबात तथ्य नसल्याचे ‘न्यासा कम्युनिकेशन’ने स्पष्ट केले आहे.
Health Department Group D Bharti Examination
Health Department Group D Bharti Examination : All precautions have been taken by the institute considering the experience of previous examinations. In the meantime, we have received more than one ticket. Then many candidates are asking the question at which examination center should be taken. Many such questions have been answered by Nyasa Communication, which manages the exam. Further details are as follows:-
Arogya Vibhag Group D Bharti 2021
आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ‘गट ड’ संवर्गातील विविध पदांसाठीच्या परीक्षा ३१ ऑक्टोबर रोजी होणार आहेत. राज्यभरातील तब्बल १३६४ केंद्रांवर या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. परीक्षा केंद्रांवरील बैठक व्यवस्थेचे निकष जाहीर करण्यात आले आहेत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आधीच्या परीक्षांचा अनुभव पाहता संस्थेतर्फे सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. दरम्यान आम्हाला एकाहून अधिक प्रवेशपत्र आली आहेत. मग कोणत्या परीक्षा केंद्रावर परीक्षा द्यायला हवी असा प्रश्न अनेक उमेदवार विचारत आहेत. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे परीक्षेचे व्यवस्थापन करणाऱ्या ‘न्यासा कम्युनिकेशन’ ने दिली आहे.
राज्यभरातील तब्बल १३६४ केंद्रांवर या परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून एकाच सत्रात सर्व पदांसाठी ही परीक्षा ३१ ऑक्टोबर रोजी पार पडेल. परीक्षा केंद्रांवरील बैठक व्यवस्थेचे निकष पुढीलप्रमाणे ठरवण्यात आले आहेत.प्रत्येक जिल्हा हा स्वतंत्र विभाग असेल. प्रत्येक जिल्हयांतर्गत असणारी कार्यालये आणि त्यांअंतर्गत असणारी पदे यांसाठी एकत्रित गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.
If the candidates have applied for posts in more than one district, a separate admission card has been distributed for each district for such candidates. However, the concerned candidates will be considered in the merit list of the district in which the candidates will sit for the examination.
अशाप्रकारे एकाहून अधिक प्रवेशपत्रे असलेल्या परीक्षार्थींनी कोणत्या प्रवेशपत्राच्या आधारे परीक्षा द्यायची याचा निर्णय स्वत:हून करावा असे ‘न्यासा’कडून स्पष्ट करण्यात आले आहे.
परीक्षार्थींना त्यांच्या नोंदणीकृत वैयक्तिक ईमेल आणि मोबाइल क्रमांकावर प्रवेशपत्राबाबतचे तपशील पाठविण्यात आल्याचेही ‘न्यासा कम्युनिकेशन’ने सांगितले आहे. तरीही परीक्षार्थींना प्रवेशपत्राबाबत काही शंका अथवा समस्या असल्यास ९५१३३१५५३५, ७२९२०१३५५० या मोबाइल क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन ‘न्यासा कम्युनिकेशन’ने केले आहे.
Table of Contents