डायल 112 प्रकल्पासाठी अधिकाऱ्यांचे पदे मंजूर
Dail 112 Vacancy 2021
Dail 112 Vacancy 2021 Details
Dail 112 Vacancy 2021 : A total of 68 posts of officers have been sanctioned for the completion of Dial 112 project, which provides police services to the citizens of the state in case of emergency. The Home Department has given the green light to relocate the centers in Navi Mumbai and Nagpur from other police units. Further details are as follows:-
Dail 112 Recruitment 2021
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
राज्यातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत पोलीस सेवा उपलब्ध करून देणाऱ्या डायल ११२ प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांची ६८ पदे मंजूर करण्यात आली आहेत. अन्य पोलीस घटकांतून नवी मुंबई व नागपूर येथील केंद्रात स्थानांतर करण्याला गृहविभागाने हिरवा कंदील दाखविला आहे. १ अधीक्षक, ४ उपाधीक्षकांसह अन्य अधिकारी दर्जाचा त्यामध्ये समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
नागरिकांना अत्यावश्यक सेवेसाठी १०० क्रमांकाच्या जोडीला आपत्कालीन प्रतिसादासाठी डायल ११२ हा नंबर कार्यान्वित होत आहे. या प्रकल्पासाठी नवी मुंबईत प्राथमिक संपर्क केंद्र व नागपूर येथे द्वितीय संपर्क केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. सध्या या केंद्रातून प्रायोगिक तत्त्वावर सेवा सुरू असून, त्याठिकाणी कंपनीकडून सेवा दिली जात आहे. त्यावर नियंत्रण करण्यासाठी ६८ अधिकाऱ्यांची पदे आवश्यक होती. त्यापैकी एक अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याची ४५ पदे नवी मुंबईत, तर नागपूरमध्ये २३ पदांची आवश्यकता होती. त्यामुळे या ठिकाणी अन्य पोलीस घटकांतून ही पदे स्थानांतर करण्याचा प्रस्ताव पोलीस मुख्यालयातून गृहविभागाकडे पाठविला होता.
या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू..
Table of Contents