कारागृह विभागात २५० तुरुंगाधिकाऱ्यांची पदे रिक्त; दहा वर्षांपासून भरतीच नाही! | Maharashtra Prisons Department Bharti 2024
Maharashtra Prisons Department Bharti 2024
Maharashtra Prisons Clerk Normalization Process 2024
राज्याच्या कारागृहांमध्ये तुरुंगाधिकारी श्रेणी-२ची तब्बल २५० पदे रिक्त आहेत. तुरुंगाधिकारी हे पद कार्यकारी असल्यामुळे कारागृहातील सुरक्षा, न्यायालयीन आणि दैनंदिन प्रशासकीय कामकाज खोळंबत असल्याचे वास्तव आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे तुरुंगाधिकारी या पदाची पदभरती घेतली जाते. मात्र, गत दहा वर्षांपासून ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली नसल्याची माहिती आहे. गृह विभागाने २०१४ पासून तुरुंगाधिकारी श्रेणी-२ या पदभरतीला मंजूरी प्रदान केली नाही. त्यामुळे तुरुंगाधिकारी पदभरतीच्या परीक्षेच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक युवकांनी वयोमर्यादादेखील ओलांडली. राज्यात एकूण ६० कारागृहे आहेत. यात नऊ मध्यवर्ती कारागृहे, ३१ जिल्हा कारागृहे, १९ खुली कारागृहे आणि एक महिला कारागृह आहेत. तुरुंगाधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याबाबत कारागृह प्रशासनाच्या मुख्यालयाचे प्रमुख डॉ. जालिंदर सुपेकर यांना ‘लोकमत’ प्रतिनिधीने विचारणा केली असता ही पदे रिक्त आहेत; पण नेमकी किती हे सांगता येणार नाही, असे ते म्हणाले. भरती २०२४ साठी लागणारी महत्वाचे डॉक्युमेंट्सची यादी या लिंक वर दिलेली आहेत तसेच, परीक्षा पद्धती आणि निवड प्रक्रिया या बद्दल माहिती या लिंक वर उपलब्ध आहे आणि मैदानी चाचणी कशी होणार (ग्राऊंड) या संदर्भातील पूर्ण माहिती या लिंक वर उपलब्ध आहे.
ना जाहिरात, ना पदभरती – एमपीएससीमार्फत तुरुंगाधिकारी या पदासाठी परीक्षा घेणे अपेक्षित आहे. मात्र, पदभरतीला गृह विभागाकडून मान्यता मिळाली नाही. गत दहा वर्षांपासून तारीख पे तारीख सुरू आहे. ना जाहिरात, ना परीक्षा पुढे निवड कधी होणार, हे सांगणे कठीण आहे. प्रशिक्षणाचा तर प्रश्न येत नाही. त्यामुळे या पदभरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या बेरोजगार तरुणाईच्या स्वप्नावर विरजण येत असल्याचे चित्र आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
एडीजी, तीन डीआयजींची पदे रिक्त कारागृह प्रशासनात अतिरिक्त पोलिस महासंचालक (एडीजी) हे पद रिक्त असून, तीन विशेष पोलिस महानिरीक्षक (डीआयजी) पदांचा प्रभारी कारभार सुरू आहे.सीआयडीचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत बुरहे यांच्याकडे कारागृह प्रशासनाच्या एडीजी पदाची धुरा सोपविली आहे.
Maharashtra Prisons Department Bharti 2024: Taking into account the number of candidates applied for the post of Clerk in the Direct Service Recruitment-2023, as the examination is conducted in more than one session, the following Mean Standard Deviation Method will be adopted to normalize the difficulty level of different question papers.
लिपिक पदासाठी सरळसेवा भरतीप्रकिरया-२०२३ मधील अर्ज केलेल्या उमेदवारांची संख्या विचारात घेऊन परीक्षा एकापेक्षा अनेक सत्रांमध्ये पार पडल्याने भिन्न प्रश्नपत्रिकांचे काठिण्य पातळीचे समानीकरण (Normalization) करण्यासाठी खालील Mean Standard Deviation Method या सूत्र पध्दतीचा अवलंब करण्यात येईल. तसेच पोलीस
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Download Karagruh Lipik Police Normalization Formula 2024
Karagruh Vibhga Shipai Police Bharti 2024 @ policerecruitment2024.mahait.org
Karagruh Vibhga Shipai Police Bharti 2024: The recruitment notification published by Police Department Karagruh Vibhga Shipai Region to fill the 513 vacant Police Constable (Shipai) and Police Driver posts. Application will be accepted from 05/03/2024 to 31/03/2024. Detailed information in this regard has been published on the websites policerecruitment2024.mahait.org and www.mahapolice.gov.in for the information of the candidates. Educational Qualification, Physical Qualification, Required Certificates / Documents, Social & Parallel Reservation Information, Exam Fee, Application Submission Information, Date & Time of Application Submission and Detailed Instructions for Candidates are available in the below detailed advertisement for Police constable post. The official website of the Karagruh Vibhga Shipai Police Department is Karagruh Vibhga Shipaipolice.gov.in. More details are given below:-
कारागृह पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई पदांच्या एकूण 513 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज ५ मार्च २०२४ पासून सुरु होणार आहे. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०२४ आहे . उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो. कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल. तसेच पोलीस भरती २०२४ साठी लागणारी महत्वाचे डॉक्युमेंट्सची यादी या लिंक वर दिलेली आहेत तसेच, परीक्षा पद्धती आणि निवड प्रक्रिया या बद्दल माहिती या लिंक वर उपलब्ध आहे आणि मैदानी चाचणी कशी होणार (ग्राऊंड) या संदर्भातील पूर्ण माहिती या लिंक वर उपलब्ध आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
पोलीस भरतीच्या सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती पहा- एकूण 17,130 जागा!!
- पदाचे नाव – पोलीस शिपाई, चालक
- पद संख्या – 513 जागा
- शैक्षणिक पात्रता – 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)
- नोकरी ठिकाण – परभणी
- वयोमर्यादा –
- खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
- मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे
- अर्ज शुल्क –
- खुला प्रवर्ग: रु. 450 /-
- मागास प्रवर्ग: रु. 350 /-
- अर्ज पद्धती – ऑनलाइन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – ५ मार्च २०२४
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ एप्रिल २०२४
- अधिकृत वेबसाईट – Karagruh Vibhga Shipaipolice.gov.in
Educational Qualification For Karagruh Vibhga Shipai Police Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पोलीस शिपाई | 12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत} |
पोलीस शिपाई चालक | 12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत} |
Physical Criteria For Karagruh Vibhga Shipai Police Bharti 2024
Vacancy Details For Karagruh Vibhga Shipai Police Recruitment 2024
पदाचे नाव | पद संख्या |
पोलीस शिपाई | 154 Vacancies |
पोलीस शिपाई चालक | 59 Vacancies |
How to Apply For Karagruh Vibhga Shipai Police Jobs 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.
Karagruh Vibhga Shipai Police Recruitment – Selection Process
- शारीरिक चाचणी,
- लेखी परीक्षा,
- चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी,
- वैद्यकीय चाचणी इ.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी महाभरतीला वेळोवेळी भेट देत राहावी.
Important Links For Karagruh Vibhga Shipaipolice.gov.in Police Recruitment 2024 |
|
????ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म लिंक |
policerecruitment2024.mahait.org |
???? PDF जाहिरात – पोलीस शिपाई |
https://shorturl.at/efvw2 |
✅ अधिकृत वेबसाईट |
http://mahaprisons.gov.in/Site/Home/Index.aspx |
The recruitment notification has been declared from the Police Department Karagruh Vibhga Shipai for interested and eligible candidates. Online applications are invited for the Police Constable, Driver posts. There are various Vacancies available to fill. The job location for this recruitment is Parbhani. Applicants need to apply online mode for Karagruh Vibhga Shipai Police Recruitment 2024. Interested and eligible candidates can submit their applications through given Link. For more details about Maharashtra Prisons Department Bharti 2024 Details, Karagruh Vibhga Shipai Police Bharti 2024, Maharashtra Prisons Department Vacancy 2024 visit our website www.MahaBharti.in.
Maharashtra Prisons Department Bharti 2024 Details |
|
???? Name of Department | Police Department Karagruh Vibhga Shipai |
???? Recruitment Details | Karagruh Vibhga Shipai Police Recruitment 2024 |
???? Name of Posts | Police Constable, Driver |
???? Job Location | Parbhani |
✍????Application Mode | Online |
✅Official WebSite | http://mahaprisons.gov.in/ |
Educational Qualification For Karagruh Vibhga Shipai Police Bharti 2024 |
|
Police Constable | 12th should be passed from its respective boards. |
Driver | 12th should be passed from its respective boards. |
Age Criteria Karagruh Vibhga Shipai Police Recruitment 2024 |
|
Open Category | 18 to 28 years |
Other Category | 18 to 33 years |
Application Fee For Karagruh Vibhga Shipai Police Vacancy 2024 |
|
Open Category | 450/- |
Other Category | 350/- |
Maharashtra Prisons Department Vacancy Details |
|
Police Constable | 154 |
Driver | 59 |
All Important Dates Maharashtra Prisons Department Recruitment 2024 |
|
⏰Last Date | १५ एप्रिल २०२४ |
Maharashtra Prisons Department Bharti 2024 Important Links |
|
????Advertisement | READ PDF |
Online Application Link | Apply Online |
✅ Official Website | Official Website |
Karagruh Vibhga Shipai Police Bharti 2024 Details
Karagruh Vibhga Shipai Police Bharti 2024 – As you know, Maharashtra Police Bharti 2024 is started. The Karagruh Vibhga Shipai District Police Bharti Official PDF advertisement will be available Soon. The updates & details about this recruitment process are given here. The last date & registration process details will be available soon. Maharashtra Police Bharti 2024 MahaPolice Link is given for other District Advertisements.
पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असेल ?पुढील परभणी पोलीस भरती 2024 साठी आपण अर्ज करणार असाल तर आम्ही शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती देत आहोत. यात काही बदल झाल्यास आम्ही आपल्याला या संदर्भातील अपडेट महाभरती वर देऊच. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. |
|
पोलीस शिपाई |
पोलीस शिपाई या पदासाठी 12 वी पास असणे गरजेचे आहे |
चालक (ड्रायव्हर) | तसेच उमेदवाराने पोलीस शिपाई चालक पदासाठी अर्ज सादर करतेवेळी हलके वाहन (LMV-TR) चालविण्याचा वैध परवाना धारण केलेला असावा |
पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता काय आहे ?
पोलीस भरती शारीरिक परीक्षेचे निकष खालील प्रमाणे आहेत. |
|
उमेदवाराची उंची किती असावी? | |
महिला | महिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 158 CM असावी. |
पुरुष | पुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 165 CM असावी. |
छाती | |
पुरुष | पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 CM पेक्षा कमी नसावी. |
महिला | लागू नाही |
परभणी पोलीस भरती 2024 लेखी परीक्षेबद्दल कशी होणार? |
|
पोलीस भरती 2022 च्या लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम व विषयांनुसार गुणांच्या विभागणीसाठी खालील माहिती बघावा. |
|
विषय (Subject) | गुण (Marks) |
|
20 गुण |
|
20 गुण |
|
20 गुण |
|
20 गुण |
|
20 गुण |
एकूण गुण – 100 |
Physical Eligibility For Karagruh Vibhga Shipai Police Bharti 2024 |
|
खालील तक्त्यामध्ये पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. यात काही बदल असल्यास आम्ही महाभरती वर अपडेट प्रकाशित करूच. |
|
शारीरिक चाचणी (Male) | |
1600 मीटर धावणे (Running) | 30 Marks |
100 मीटर धावणे (Running) | 10 Marks |
गोळाफेक | 10 Marks |
एकूण गुण | 50 Marks |
शारीरिक चाचणी (Female) | |
800 मीटर धावणे (Running) | 30 Marks |
100 मीटर धावणे (Running) | 10 Marks |
गोळाफेक (4 किलो) | 10 Marks |
एकूण गुण (Total Marks) | 50 Marks |
Maharashtra Police Bharti 2024 | Karagruh Vibhga Shipai Police Driver Bharti 2024 For your information, yet official PDF is now available, but as soon as the next update will be available we will add the details on this page. You can Check the other district advertisement on this link.
Age Limit For Karagruh Vibhga Shipai Police Bharti |
|
|
18 to 28 Years |
|
18 to 33 Years |
Physical Eligibility For Karagruh Vibhga Shipai Police Recruitment 2024 |
|
Minimum Height For Female Candidates | 155 CM |
Minimum Height For Male Candidates | 165 CM |
Application Fees Details |
|
For General Category | ₹450 |
For Reserve Category | ₹350 |
For Ex-Serviceman Candidates | -NA- |
Selection Procedure For Karagruh Vibhga Shipai Police Recruitment 2024
- Karagruh Vibhga Shipai Police Bharti 2024, Selection Procedure, the Candidate needs to give a Physical Test & Written Exam.
- As per the details, Male Candidate should perform – 100 Meters Running, 1600 Meters Running, and Shot Put.
- The Female Candidate should perform – 100 Meters Running, 800 Meters Running, and Shot Put.
- More details about the police Bharti 2024 will be updated on this page. We will keep adding the latest updates & details on this page.
Table of Contents
कारागृह पोलिस pement kiti aasti
शिपाई
New Update
I m final yr student.. Can i apply
Lipic sathi lekhi exam pn aahe ka
Only typing speed chalel ka