मातृ सेवा संघ इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता जाहिरात प्रकाशित!! | MSSISW Nagpur Bharti 2024
MSSISW Nagpur Recruitment 2024
MSSISW Nagpur Bharti 2024
MSSISW Nagpur Bharti 2024: MSSISW (Matru Sewa Sangh Institute Of Social Work) Nagpur has invited applications for the posts of “Principal, Honorary Medical Officer, Caretaker / Keeper,watchman”. There are a total of 06 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Nagpur. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned address before the last date. The last date to apply is the 19th of October 2024. For more details about MSSISW Nagpur Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
मातृ सेवा संघ सामाजिक कार्य संस्था, नागपुर अंतर्गत “प्राचार्य,मानद वैद्यकीय अधिकारी, काळजीवाहक / राखणदार, पहारेकरी” पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – प्राचार्य,मानद वैद्यकीय अधिकारी, काळजीवाहक / राखणदार, पहारेकरी
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नागपुर
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – अर्ज सचिव, मातृसेवा संघ, सीताबर्डी नागपूर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 ऑक्टोबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://mssiswngp.edu.in/
MSSISW Nagpur Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
प्राचार्य | 02 |
मानद वैद्यकीय अधिकारी | 02 |
काळजीवाहक / राखणदार | 01 |
पहारेकरी | 01 |
Educational Qualification For MSSISW Nagpur Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्राचार्य | पदवीधर, बी.एड. (मतिमंद) आर. सी. आय नोंदणीकृत किमान ५ वर्षांचा शिक्षक म्हणून अनुभव असलेल्यांना प्राधान्य |
मानद वैद्यकीय अधिकारी | एम.बी.बी.एस./बी.ए.एम.एस |
काळजीवाहक / राखणदार | इयत्ता ४ थी उत्तीर्ण |
पहारेकरी | इयत्ता ४ थी उत्तीर्ण |
How To Apply for MSSISW Nagpur Application 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 19 ऑक्टोबर 2024 आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For mssiswngp.edu.in Job 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/GJPSY |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://mssiswngp.edu.in/ |
Table of Contents