महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था (ESIS) भरती जाहिरात | Maharashtra Employees State Insurance Society Bharti 2021
Maharashtra Employees State Insurance Society Bharti 2021
Maharashtra Employees State Insurance Society Bharti 2021 Details
Maharashtra Employees State Insurance Society Bharti 2021 : The recruitment notification has been declared from the respective department for the interested and eligible candidates. Eligible candidates may attend the walk-in interview at the mentioned address on date of interview. Further details are as follows:-
ESIS Recruitment 2021
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था (ESIS) अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदाच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 05 ऑक्टोबर 2021 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
- पद संख्या – 20 जागा
- शैक्षणिक पात्रता – MBBS
- नोकरी ठिकाण – नाशिक, पुणे जिल्हा
- वयोमर्यादा – 57 वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी कार्यालय, ग्राउंड फ्लोर, पंचदीप भवन, क्र. क्रमांक 689/90, बिबवेवाडी, पुणे – 411037
- मुलाखतीची तारीख – 05 ऑक्टोबर 2021 आहे.
ESIS Bharti 2021 – Vacancy Details
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Maharashtra Employees State Insurance Society Recruitment 2021 |
|
PDF जाहिरात : https://bit.ly/3yV6hkV | |
अधिकृत वेबसाईट : www.esic.nic.in |
Table of Contents