आता इंजिनीअरिंगचा अभ्यासक्रम 11 प्रादेशिक भाषांमध्ये

Engineering Course in Local Language

Engineering Course in Local Language

Engineering Course in Local Language : The engineering course can be done in 11 local languages, with permission given by AICET. This will allow students to study engineering in their regional language. Many students were having difficulty completing their engineering courses in English. Students will benefit from being able to do this course in their regional language. Further details are as follows:-

इंजिनीअरिंगचा अभ्यासक्रम शिकणाऱ्या आणि भविष्यात शिकू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्हाला तुमच्या प्रादेशिक भाषेमध्ये हा इंजिनीअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परीषदेने ११ भाषांमधील इंजिनीअरिंगच्या अभ्यासक्रमला परवानगी दिली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेत इंजिनीअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करताना अडचणी येत होत्या. आपल्या प्रादेशिक भाषेमध्ये हा अभ्यासक्रम करता येणार असल्याने विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यासंदर्भातील माहिती दिली. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) ने ११ प्रादेशिक भाषांमध्ये बी.टेक अभ्यासक्रमाला परवानगी दिल्याचे ते म्हणाले. या भाषांमध्ये हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगु, कन्नड, गुजराती, मल्याळी, बंगाली, आसमी, पंजाबी आणि उड़िया या भाषांचा समावेश आहे.

मराठीतून इंजिनीअरिंग शिका – Engineering Course in Marathi Language

मुंबई विद्यापीठातर्फे लवकरच मराठी भाषेमध्ये इंजिनीअरिंगचा अभ्यासक्रम सुरु होणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या विद्या परिषदेत या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. स्थानिक भाषेमध्ये इंजिनअरिंग शिक्षण द्यावे असे निर्देश ऑल इंडिया काऊंसिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICT)ने इंजिनीअरिंग महाविद्यालयांना दिले आहेत.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड