CBSE नववी ते बारावीसाठी रिवाइज्ड टर्म वाइज अभ्यासक्रम जाहीर

CBSE Board Exams 2022

CBSE Board Exams 2022

CBSE Board Exams 2022 : CBSE has announced a revised term-wise syllabus for Class IX to XII. This will make CBSE ready for any situation. This course will be implemented in the academic session from 2021-22 as per the term. A complete syllabus of all subjects is available on the official website cbseacademic.nic.in. Further details are as follows:-

करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाला दहावी बारावीची परीक्षा रद्द करावी लागली. त्यानंतर टॅब्युलेशन पॉलीसीनुसार गुण देण्यात आले आहेत. यातून धडा घेत सीबीएसईने इयत्ता नववी ते बारावीसाठी रिवाइज्ड टर्म वाइज अभ्यासक्रम जाहीर केला आहे. यामुळे कोणत्याही परिस्थितीसाठी सीबीएसई सज्ज असणार आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

हे शैक्षणिक सत्रामध्ये २०२१-२२ पासून टर्म प्रमाणे अभ्यासक्रम लागू होणार आहे. सर्व विषयांचा पूर्ण अभ्यासक्रम अधिकृत वेबसाइट cbseacademic.nic.in वर उपलब्ध आहे. बोर्डाने याआधी शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांसाठी नव्या योजनेची घोषणा केली. वर्षाच्या अखेरिपर्यंत बोर्ड परीक्षेशिवाय शैक्षणिक वर्ष दोन सत्रांमध्ये विभागण्यात आले आहे. प्रत्येक सत्राच्या शेवटी बोर्ड परीक्षा होणार आहे.

CBSE Exam Term I 

  • टर्म I ची परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर २०२१ मध्ये आयोजित केली जाणार आहे.
  • यामध्ये बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. जे रॅशनलाइज्ड अभ्यासक्रमाच्या पहिल्या भागावर असतील.
  • या परीक्षेला ९० मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे.
  • सीबीएसईतर्फे शाळांना प्रश्न पत्रिका आणि गुणांची स्किम पाठविण्यात येईल.
  • ही परीक्षा बाहेरचे शिक्षक आणि पर्यवेक्षकांच्या देखरेखीखाली होईल.

CBSE Exam Term II 

  • टर्म II ही परीक्षा बोर्डाने निर्धारित केलेल्या परीक्षा केंद्रावर मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित केली जाणार आहे.
  • ही परीक्षा दोन तासांची असेल.
  • त्यावेळची स्थिती परीक्षांसाठी अनुकूल नसेल तर टर्म II ही परीक्षा ९० मिनिटांच्या बहुपर्यायी पेपरच्या रुपात होणार आहे.

The results of Class X and XII have been prepared by CBSE as per the tabulation policy. Now the board may announce the date of the verdict any day soon. Students can view the results by visiting the official website of CBSE Board at cbse.nic.in. Results can also be viewed through Digilocker.


CBSE Board Exams 2022

CBSE Board Exams 2022 : The Central Board of Secondary Education (CBSE) has taken a major decision regarding the examinations for the tenth and twelfth academic years. CBSE has prepared a plan for how the board exams will be held in 2022. The CBSE Board 2022 will conduct the examination twice.

सीबीएसईने दहावी आणि बारावीच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. अभ्यासक्रमदेखील कमी करण्यात येणार आहे. बोर्डाने यासंबंधी परिपत्रक जारी केलं आहे. २०२२ मध्ये बोर्ड परीक्षा कशाप्रकारे होतील, याचा आराखडा सीबीएसईने तयार केला आहे. सीबीएसई बोर्ड 2022 (CBSE Board 2022) मध्ये दोन वेळा परीक्षा घेणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

२०२१ मध्ये करोना महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. म्हणूनच २०२२ च्या परीक्षांसाठी बोर्डाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. सीबीएसईनुसार, करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर (Covid 3rd Wave) २०२२ बोर्ड परीक्षांसाठी विशेष स्कीम CBSE Special Scheme 2021-22) तयार केली जाणार आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांना दोन सत्रात विभागण्यात येणार आहे. दोन्ही सत्रांच्या अखेरीस परीक्षा होतील. दोन्हीचा अभ्यासक्रमदेखील (CBSE Syllabus 2021) वेगवेगळा असेल.

CBSE Exam Pattern

At the end of the first term, the board will conduct term-1 examination. This exam will be held between November-December 2021. Multiple choice questions will be asked. MCQ and Reasoning type MCQ will also be asked. Each paper will be 90 minutes long. Questions will be asked from the syllabus of term-1. That is, questions will be asked on 50 per cent of the entire 50 per cent syllabus. 

Term-2 Exam Pattern

Term-2 year end examination will also be conducted by CBSE. Questions will be asked from the remaining 50% of the syllabus. This exam will be conducted between March-April 2022. The paper will be 2 hours long. These different types of questions will be asked. I.e. there will be MCQ, short and long type questions. 

CBSE Syllabus 2021-22

सीबीएसईने परिपत्रकात म्हटलं आहे की शैक्षणिक सत्र २०२१-२२ मध्ये मागील सत्राप्रमाणेच सिलॅबस असेल. यंदा देखील दहावी, बारावीच्या सिलॅबसमध्ये कपात केली जाईल. सिलॅबस विस्तृत माहिती जुलै २०२१ cbse.nic.in वर जारी केली जाईल.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड