वसई विरार बस चालक भरती 2021 – 100 पदे

Vasai Virar Bus Chalak Bharti 2021

Vasai Virar Bus Chalak Recruitment 2021 Details 

Vasai Virar Bus Chalak Bharti 2021 : S. N. N. Services has declared the new recruitment notification for the interested and eligible candidates. The name of posts is Bus Driver. Further details are as follows:-

Vasai Virar Bus Chalak Bharti 2021 : मे. एस. एन. एन. सर्व्हिसेस संस्था वसई येथे बस चालक पदाच्या एकूण 100 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत अएह. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. चालक पदासाठी महिन्याचे एकत्रित वेतन रु. 20,000/- पर्यंत असेल.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

वसई विरार शहर महानगरपालिकेत नोकरीची संधी – 440 पदे

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – चालक
  • पद संख्या – 100 जागा
  • नोकरी ठिकाण – वसई
  • वयोमर्यादा –  55 वर्षांपर्यंत
  • वेतनश्रेणी – रु. 20.000/-
  • अर्ज शुल्क – रु. 100/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मे. एस. एन. एन. सर्व्हिसेस वाहतूक भवन, मध्यवर्ती कार्यालय गावदेवी, सातिवली, वसई (प.) – 401208

Vasai Virar Driver Recruitment 2021 – Vacancy Details 

Vasai Virar Bus Chalak Bharti 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Vasai Virar Driver Bharti 2021

? PDF जाहिरात
 https://bit.ly/3cyajav

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Saurabh sutar says

    Conductor sathi ahet ka n pyemnt kiti conductor sthi

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड