UPSC NDA 2 परीक्षेची केंद्रे जाहीर, परीक्षा 14 नोव्हेंबरला

UPSC NDA II Exam 2021

Centers For UPSC NDA 2 Exam

UPSC NDA II Exam 2021 : The Central Public Service Commission has published the list of centers for National Defense Academy and Naval Academy Examination (2). The exam is scheduled for November 14. Further details are as follows:-

केंद्रीय लोकसेवा आयोगाने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि नौदल अकादमी परीक्षा (2) साठी केंद्रांची यादी प्रसिद्ध केली आहे. परीक्षा 14 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) 14 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (National Defense Academy – NDA) आणि नौदल अकादमी (Naval Academy – NA) परीक्षा (2) साठी केंद्रांची यादी प्रसिद्ध केली आहे. विद्यार्थी खाली दिलेल्या यादीतील शहरांची नावे तपासू शकतात. या परीक्षेचे वैशिष्ट्य म्हणजे, यावेळी महिला देखील या परीक्षेला पहिल्यांदाच बसल्या आहेत.

Examination Centers City

Agartala, Ahmedabad, Aizawl, Prayagraj (Allahabad), Bangalore, Bareilly, Bhopal, Chandigarh, Chennai, Cuttack, Dehradun, Delhi, Dharwad, Dispur, Gangtok, Hyderabad, Imphal, Itanagar, Jaipur, Jammu, Jorhat, Kochi, Kohima, Kolkata , Lucknow, Madurai, Mumbai, Nagpur, Panaji (Goa), Patna, Port Blair, Raipur, Ranchi, Sambalpur, Shillong, Shimla, Srinagar, Thiruvananthapuram, Tirupati, Udaipur and Visakhapatnam

UPSC ने 14 नोव्हेंबर 2021 रोजी NDA (2) 2021 च्या परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांसाठी COVID-19 संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर प्रोटोकॉल लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. अशा परिस्थितीत, खाली UPSC NDA आणि NA II 2021 परीक्षेसाठी जारी केलेल्या सूचना वाचू शकता.

परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी नियमावली 

सर्व उमेदवारांसाठी मास्क / फेस कव्हर घालणे अनिवार्य आहे. मास्क / फेस कव्हर नसलेल्या उमेदवारांना केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. तथापि, परीक्षा अधिकाऱ्यांच्या आवश्‍यकतेनुसार पडताळणीसाठी उमेदवारांना मास्क व फेस कव्हर काढावे लागतील. उमेदवार छोट्याशा बाटलीत स्वतःचे हॅंड सॅनिटायझर घेऊन जाऊ शकतात. उमेदवारांनी कोविड-19 प्रोटोकॉलचे पालन करून परीक्षा हॉल / खोल्यांमध्ये तसेच केंद्राच्या आवारात सोशल डिस्टन्सिंग तसेच वैयक्तिक स्वच्छता पाळणे आवश्‍यक आहे.

  • परीक्षा हॉलमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रत्येक सत्रात ई प्रवेशपत्रासोबत (मूळ) फोटो ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक असेल.
  • फोटो अस्पष्ट असल्यास किंवा ई-प्रवेशपत्रावर उपलब्ध नसल्यास, उमेदवारांना दोन समान छायाचित्रे (प्रत्येक सत्रासाठी एक छायाचित्र) बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
  • ई-ऍडमिट कार्डमध्ये काही तफावत आढळून आल्यास [email protected] या ई-मेल आयडीवर तत्काळ आयोगाला कळवावे लागेल.

UPSC NDA 2 Exam 2021 Notification

UPSC NDA II Exam 2021 : The last date to apply for UPSC NDA 2 Exam 2021 is June 29. UPSC NDA and NA Exam (II), 2021, will be held in September. Candidates wishing to participate in this exam can go to the official website of UPSC upsc.gov.in and view the notification of the UPSC NDA 2 Exam 2021 exam.

UPSC NDA 2 परीक्षेसाठी अर्ज कसा करायचा, परीक्षेची तारीख काय जाणून घ्या.. यूपीएससी एनडीए II परीक्षा 2021 साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २९ जून आहे. यूपीएससी एनडीए आणि एनए परीक्षा (II), 2021, सप्टेंबर महिन्यात होणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

केंद्रीय लोक सेवा आयोग (Union Public Service Commission किंवा UPSC) नॅशनल डिफेंस अकॅडमी (NDA) आणि नौदल अकॅडमी (NA) परीक्षा (II), 2021 साठी ऑनलाइन नोटिफिकेशन जारी करणार आहे. या परीक्षेत सहभागी होण्यास इच्छुक उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन UPSC NDA 2 Exam 2021 परीक्षेचे नोटिफिकेशन पाहू शकतील.

UPSC NDA II Exam Time Table – वेळापत्रकात बदल

यूपीएससी एनडीए, एन 2 परीक्षा दरवर्षी एप्रिल आणि सप्टेंबरमध्ये आयोजित केली जाते, पण यंदा करोना महामारीमुळे (COVID19) परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. या वर्षी दोन वेळा नव्हे तर केवळ एकदात ही परीक्षा होणार आहे.

How to Apply For UPSC NDA Exam 2021 

  • उमेदवारांनी upsconline.nic.in या वेबसाइट वर जावे.
  • होम पेज वर आवश्यक सूचना वाचल्यानंतर ऑनलाइन अर्ज करावा.
  • आयोगाने त्या उमेदवारांसाठी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया उपलब्ध केली आहे, जे परीक्षेला उपस्थित राहू इच्छित नाहीत.
  • अर्ज भरतातना उमेदवारांनी आपल्या सोयीनुसार परीक्षा केंद्र निवडावे.

UPSC NDA 2 Exam 2021 Eligiblity

  • राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या आर्मी विंगसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून किंवा संस्थेतून बारावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.
  • राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या वायूसेना आणि नौदल विंगमध्ये इंडियन नेव्हल अकॅडमीच्या १०+२ कॅडेट एन्ट्री स्कीमसाठी मान्यताप्राप्त बोर्डातून फिजिक्स, मॅथ्स आणि केमिस्ट्री विषयांसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक. अधिक माहिती यूपीएससीच्या संकेतस्थळावर मिळेल.

अधिक माहिती करिता येथे क्लिक करा…

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड