पोलीस भरती सराव प्रश्नसंच 85 – नवीन प्रश्नसंच
Police Bharti Practice Paper 85
Police Bharti Practice Paper 85 : महाराष्ट्र पोलीस भरती ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या पोलीस भरती मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा, तसेच या लिंक वरून महाभरतीची अँप डाउनलोड करा म्हणजे सर्व अपडेट्स आपल्या मिळत रहातील.
Leaderboard: Police Bharti Paper 85
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Police Bharti Paper 85
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsकोणती भारतीय शैक्षणिक संस्था वा विद्यापीठ ‘QS जागतिक विद्यापीठांची मानांकन यादी 2020’ या क्रमवारीत भारतातले पहिल्या क्रमांकाचे ठरले?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsकोणी स्लोव्हाकिया या देशाच्या प्रथम महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsकोणती शैक्षणिक संस्था वा विद्यापीठ ‘QS जागतिक विद्यापीठांची मानांकन यादी 2020’ या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsकोणत्या सालापर्यंत ‘भारतमाला’ प्रकल्पाच्या अंतर्गत एकूण 35000 किलोमीटर लांबीच्या महामार्गांचे केले जाणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsराष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने भारताला 5 भूकंपीय विभागांमध्ये विभागले आहे. कोणता क्षेत्र सर्वात उच्च जोखमीचा क्षेत्र मानला जातो जो अतीव तीव्रतेच्या भूकंपांना बळी पडतो?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsभारतीय नौदलाच्या कोणत्या प्रकल्पाच्या अंतर्गत 6 पाणबुडी तयार करण्यासाठी भारत सरकारने जून महिन्यात 45 हजार कोटी रुपयांच्या खर्चाने प्रकल्पाची सुरुवात केली?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsभारताने सॉलिड फ्युएल डक्टेड प्रणोदन समर्थित क्षेपणास्त्राचे चाचणी उड्डाण यशस्वीपणे पार पाडले. या क्षेपणास्त्राचे नाव काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsभारतीय प्राणीशास्त्रीय सर्वेक्षण (ZSI) आणि भारतीय वनस्पतीशास्त्रीय सर्वेक्षण (BSI) च्या प्रकाशनानुसार, 2017 साली वनस्पती आणि प्राण्यांच्या किती प्रजाती शोधल्या गेल्या?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsकोणते कण हृदयरोग आणि श्वसनाच्या आजाराला कारणीभूत ठरणार्या PM2.5 या प्रदूषकाच्या वर्गामधील सर्वात मोठे घटक आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsस्पेनमधील सेव्हिले विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शहरी सांडपाण्यामधून बहुतेक प्रदूषके शोषून घेणारा पदार्थ शोधून काढला. त्या पदार्थाचे नाव काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsअ) भारताचे सार्वभौम पतमानांकन दोन वर्षांच्या कालावधीसाठी सध्या आहे त्याच स्तरावर कायम राहील असे भाकीत स्टॅंडर्ड अँड पुअर क्रेडिट रेटिंग संस्थेने केली आहे.
ब). भारताचे सध्याचे सार्वभौम पतमानांकन BBB – (minus)आहे.Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsकरोनाची सौम्य लक्षणं असलेल्या व लक्षणे नसलेल्या बाधित रुग्णांसाठी आयुष मंत्रालयाने कोणती बहुऔषधीयुक्त आयुर्वेदिक औषध वितरित करण्यात ठरविले आहे.
१) आयुष ६४ २. कोरोनील ३. काबसुरा कुडीनिर
४. करोना बुटी.Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsनुकतेच RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी कविड -१९ दुसऱ्या लाटेमुळे घसरणाऱ्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी व उभारी देण्यासाठी किती कोटी रुपयांची आर्थिक उपाय योजना जाहिर केली आहे.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच किती हजार कोटींची दीर्घकालीन कर्जरोखे विक्रीला काढली होती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsसावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखली जाते.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsकोणी महाराष्ट्रात भाववाढीविरुध्द लाटणे मोर्चा काढला होता?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण ही योजना राबविण्याची जबाबदारी कोणावर सोपविली आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमहाराष्ट्र आयपॉडवरील पहिले मराठी व्रत्तपत्र कोणते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमाहिती अधिकार अधिनियम 2005 खाली सक्षम अधिकाराची व्याख्या काय?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points17 वी सार्क शिखर परिषद कोठे भरली होती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsभारतातील घटक राज्याचा मुख्यमंत्री राष्र्टपतीच्या निवडणूकीमध्ये मत देण्यात अपात्र ठरतात जर . . . .
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsभारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमहिती तंत्रज्ञान अधिनियमाअंतर्गत उर्वरित शास्तीची शिक्षा ही खालीलप्रमाणे आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points2011 मधील अर्जुन पुरस्कार खालीलपौकी कोणाला मिळाला?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsआय. आय. टी. दिल्लीच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
Table of Contents
Maths quiz paper nai takt Ka sir tumhi