मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्युवृत्ती – जाणून घ्या!
Postgraduate, PhD Course Scholarship 2021-22
Scholarship for Scheduled Caste Candidates
Postgraduate PhD Course Scholarship 2021-22 – Applications are invited from the Department of Social Justice and Special Assistance, Government of Maharashtra for the selection of foreign scholarships for higher education abroad for students belonging to Scheduled Castes and Neo-Buddhists in Maharashtra who have been admitted for higher studies abroad.
अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती सन 2021-22
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्युवृत्ती – जाणून घ्या! परदेशात उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या महाराष्ट्रातील अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी मिळावयाच्या परदेश शिष्यवृत्ती निवडीसाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत आयोजित या शिष्यवृत्ती करिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे व त्याची हार्डकॉपी दिलेल्या पत्त्यावर पाठवायची आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2021 आहे.
- विभागाचे नाव – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- वयोमर्यादा –
- पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी – 35 वर्षे
- पीएचडी अभ्यासक्रमासाठी – 40 वर्षे
- ई-मेल पत्ता – [email protected]
- हार्डकॉपी पाठविण्याचा पत्ता – समाज कल्याण आयुक्तालय, 3 चर्च रोड, पुणे – 411001
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जून 2021 आहे.
योजनेच्या अटी व शर्ती – Postgraduate PhD Course Scholarship 2021-22
- विद्यार्थी अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकातील असावा.
- विद्यार्थी महाराष्ट्र रहिवासी असावा.
- पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्षे व पीएचडी साठी 40 वर्षे हि कमाल वयोमर्यादा असे.
- विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 6 लाखापेक्षा जास्त नसावे.
या संर्भातील अधिक माहिती करिता दिलेल्या PDF जाहिरात बघावी.
Important Links For Scholarship 2021
|
|
? PDF जाहिरात |
https://bit.ly/2RfZPWa |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.maharashtra.gov.in |
Table of Contents