MIDC भरती २०१९
MIDC Bharti 2019
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ येथे चालक यंत्र चालक, अग्निशमन विमोचक, चालक (अग्निशमन), ऑटो इलेक्ट्रीशियन व मदतनीस पदांच्या एकूण १८७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – चालक यंत्र चालक, अग्निशमन विमोचक, चालक (अग्निशमन), ऑटो इलेक्ट्रीशियन व मदतनीस.
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी) उत्तीर्ण असणे आवाश्यक आहे.
- वयोमर्यादा –
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता वयोमर्यादा किमान १८ वर्षे व कमाल ३८ वर्षे आहे.
- मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांकरिता वयोमर्यादा १८ वर्षे व कमाल ४३ वर्षे आहे.
- फीस –
- खुला प्रवर्ग- रु. ७०० /-
- मागासवर्गीय प्रवर्ग- रु. ५०० /-
- अनाथ- रु. ५०० /-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – १५ ऑक्टोबर २०१९ (सायंकाळी ६.०० वा पासून)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ नोव्हेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
जागा कुठे भरायचे आहेत
एमआयडीसीमध्ये टेक्सटाईल लाईन आहे की फाउंड्री लाईन
मला टेक्स्टाईल लाईनमध्ये अनुभव आहे मशीन ऑपरेटर
Sir staff selection commission (ssc je) exam kadhi ahe