UGC Guidelines: विद्यापीठांना मे महिन्यात ऑफलाइन परीक्षा आयोजित न करण्याचे निर्देश
UGC Guidelines For University Exam
UGC Guidelines For University Exam : The Ministry of Education has directed all centrally recognized institutes like IITs, NITs, IIITs and Central Universities not to conduct offline examinations in the month of May.
UGC Guidelines: विद्यापीठांना मे महिन्यात ऑफलाइन परीक्षा आयोजित न करण्याचे निर्देश. UGC Guidelines, University May 2021 Offline exam: शिक्षण मंत्रालयाने आयआयटी (IITs), एनआयटी (NITs), आयआयआयटी (IIITs) आणि सेंट्रल युनिवर्सिटीज यासारख्या सर्व केंद्रीय मान्यताप्राप्त संस्थांना मे महिन्यात ऑफलाइन परीक्षा आयोजित न करण्याचे निर्देश दिले आहेत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
आयोगाने कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन ऑनलाइन परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यूजीसीने आपली अधिकृत वेबसाइट ugc.ac.in वर गाइडलाइन्स जारी केल्या आहेत.
यूजीसी गाइडलाइन्स काय आहेत?
- शिक्षण मंत्रालयाने शिक्षण मंत्रालयाने आयआयटी (IITs), एनआयटी (NITs), आयआयआयटी (IIITs) आणि सेंट्रल युनिवर्सिटीज यासारख्या सर्व केंद्रीय मान्यताप्राप्त संस्थांना मे महिन्यात ऑफलाइन परीक्षा आयोजित न करण्याचे निर्देश दिले आहेत.
- पुन्हा परीक्षा आयोजित करण्यासाठी करोना स्थितीचा आढावा जून २०२१ च्या पहिल्या आठवड्यात घेतला जाईल.
- संकुलात कोणत्याही प्रकारची गर्दी होता कामा नये.