GST विभागात ३७ हजारहून अधिक जागा रिक्त, नवीन पदभरती कधी पासून..पूर्ण माहिती | MahaGST Vibhag Bharti 2024

MahaGST Vibhag Bharti 2024

MahaGST Vibhag Bharti 2024

 

वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागातील रिक्त जागा हा कायमच चिंतेचा विषय राहिला आहे. त्यावर उपाय म्हणून सरकारद्वारे विशेष भरती प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, त्यानंतरही आजघडीला ३७ हजार ८५७ पदे रिक्त असल्याचे चित्र आहे. देशभरातील सर्व झोनमध्ये अपुऱ्या मनुष्यबळाची समस्या आहे. कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळे कामाचा ताण वाढत आहे. करचोरी रोखणे कठीण होत आहे. अशात भरती प्रक्रिया राबविण्याची मागणी सातत्याने झाली आहे. त्याची दखल घेत जवळपास दीड वर्षे विशेष भरती प्रक्रिया राबविण्यात आली. पण, त्याला फारसे यश मिळालेले नाही. या पदभरती प्रक्रियेनंतरही ३७ हजारहून अधिक जागा रिक्त आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

GST Vibhag Bharti 2024

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

प्राप्त माहितीनुसार, एकूण ९१ हजार ७४२ जागा मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५३ हजार ८८५ जागांवर कर्मचारी कार्यरत आहेत. तर ३७ हजार ८५७ जागा रिक्त आहेत. यापैकी ‘अ’ श्रेणीतील गॅझेटेड मंजूर जागांची संख्या ६ हजार ३९७ असून त्यातील ५ हजार ६२ जागांची पूर्तता झाली आहे; तर १ हजार ३३५ जागा अजुनही भरल्या गेलेल्या नाहीत. ‘ब’ श्रेणीतील गॅझेटेड मंजूर जागा २२ हजार २०० असून १७ हजार ७३६ जागा कार्यरत आहेत, तर ४ हजार ४६४ जागा रिक्त आहेत. ‘ब’ श्रेणीतील नॉन गॅझेटेड मंजूर जागा ३२ हजार ६०९ असून १९ हजार ४८ कर्मचारी कार्यरत आहे. या श्रेणीतील रिक्त पदांची जागा १३ हजार ५६१ आहे. सर्वाधिक रिक्त जागा या ‘क’ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या असून ही संख्या १८ हजार ४९७ इतकी आहे. याशिवाय, राज्यातील सीमाशुल्क विभागाच्या मुंबई-१, मुंबई-२ आणि मुंबई-३ या झोनमधील रिक्तपदांची संख्या अनुक्रमे ६११, ६९२ आणि ८३६ इतकी आहे. रिक्त जागांचा आकडा पाहता विशेष भरती प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची आवश्यकता व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे ही मंजूर जागा आणि रिक्त जागांमधील तफावत दूर होऊन मनुष्यबळ वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.


Vastu & Sevakar Vibhag Bharti 2023 Details

???? Name of Department GST and Central Excise, Mumbai
???? Recruitment Details Vastu & Sevakar Vibhag Recruitment 2023
???? Name of Posts Retired State Tax Inspector
???? No of Posts 07 Vacancies
???? Job Location Mumbai
✍????Application Mode Offline
✉️ Address 
  • estbst12@gmail.com
  • Office of the Joint Commissioner of State Taxes, Mumbai Sales Tax Act, ‘A’ Building, 3rd Floor, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400051
Official WebSite mahagst.gov.in

Educational Qualification For Vastu & Sevakar Vibhag Recruitment 2023

Retired State Tax Inspector Retired Officer

MahaGST Vibhag Recruitment Vacancy Details

Retired State Tax Inspector 07 Vacancies

All Important Dates | mahagst.gov.in Recruitment 2023

⏰ Last Date  13th of June 2023

Vastu & Sevakar Vibhag Mumbai Bharti Important Links

???? Full Advertisement Read PDF
✅ Official Website CLICK HERE

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. MahaBharti says

    New Update

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड