पोलीस भरती सराव प्रश्नसंच 26 – नवीन प्रश्नसंच
Police Bharti Practice Paper 26
Police Bharti Practice Paper 26 : महाराष्ट्र पोलीस भरती ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या पोलीस भरती मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा, तसेच या लिंक वरून महाभरतीची अँप डाउनलोड करा म्हणजे सर्व अपडेट्स आपल्या मिळत रहातील.
Leaderboard: Police Bharti Paper 26
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Police Bharti Paper 26
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsविधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कुणाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsविधानापरिषदेचे सदस्य निवडीकरिता खालीलपैकी कोणती तरतूद नाही?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsराज्यापालास पद व गोपनियतेची शपथ कोण देतात?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारतात सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायमुर्तीसह किती न्यायमुर्ती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points५० मीटर लांब व ३० मीटर रुंद अशा आयताकृती बागेच्या चारही बाजूंवर २ मीटर अंतरावर प्रत्येकी एक खांब लावला, तर बागेच्या चारही बाजूंवर एकूण किती खांब लावावे लागतील.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsएका घन संख्येतून ४ वजा केले असता येणारी वजाबाकी ही त्या संख्येच्या व्यस्त संख्येच्या २१ पट होते. तर ती संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsजर एका सांकेतिक लिपिक GOVERN हा शब्द IQXGTP असा लिहिला, तर FINANCE हा शब्द त्या लीपिक कसा लिहितील ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsतांबे व जस्त यांच्या संमिश्राने ५ किग्र वजनाचा धातूचा एक गोळा तयार केला . जर त्या गोळ्यामध्ये संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएका समभूज चौकोनाच्या कर्णाची लांबी अनुक्रमे १० सेमी व २४ सेमी आहे, तर त्याची परिमिती किती ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएका वस्तू २० रुपयांस विकल्यास जेवढा तोटा होतो, त्याच्या निमपट नफा जर ती वस्तू २९ रुपयांस विकली तर होतो. तर त्या वस्तूची मूळ किंमत किती ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsx ही विधम संख्या आहे, तर खालीलपैकी कोणती सम संख्या असेल ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsक्रिकेट या खेळाशी संबंधित असलेले चेपाक स्टेडियम खालीलपैकी कोठे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएका परीक्षेत २५ % विद्यार्थी इंग्रजीत अनुत्तीर्ण झाले. २०% विद्यार्थी गणितात अनुत्तीर्ण झाले व दोन्ही विषयात १५ % विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले . तर त्यापरिक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsतीन क्रमागत सम संख्याची बेरीज ६१२ आहे, तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्यांतील फरक किती ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमहेश व दीपक यांच्या वयांची सरासरी १३ वर्षे आहे आणि दीपक व आरती यांच्या वयांची सरासरी २० वर्षे आहे. जर आरती व महेश यांच्या बेरीज ३६ वर्षे असेल, तर आरतीचे वय किती वर्षे असेल ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsतालुक्यातील पिकाची आणेवारी कोणत्या दिशेला स्थिर राहते?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsहरबाकडे जेवढ्या घोंगड्या आहेत, त्याच्या दुप्पट रुपये किंमत प्रत्येक घोंगडीची आहे. त्याच्या कडे एकूण ४६०८ रुपयाचा घोंगड्या असल्यास त्याच्या जवळ एकूण घोंगड्या किती ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsदोन संख्यांचा लसावि ७८० असून त्यांच्या मसावी ५२ आहे, तर त्या दोन संख्यापैकी मोठी संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsगटाशी जुळणारे पद निवडा. HFIG, MKNL, RPSQ, ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsहरीने रोज ५ तास याप्रमाणे ८ दिवस काम केले. रामने रोज ४ तास याप्रमाणे १२ दिवस काम केले. दोघांना मिळून ८८० रुपये मजुरी मिळाली तर रामला किती रुपये मजुरी मिळाली ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएक कोन व त्याच्या कोटीकोन यांच्या मापांमधील फरक ५०० आहे, तर त्याच्या पूरक कोन व कोन यांच्या मापांमधील फरक किती ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsअमितच्या जन्म मंगळवार दि. १२ मार्च, १९८५ रोजी झाला, तर त्याचा पाचवा वाढदिवस कोणत्या वारी येईल ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएक रक्कम सरळ व्याजाने पांच वर्षात दुप्पट आहे, तर तीच रक्कम त्याच दराने पाचपट होण्यासाठी किती वर्षे लागतील ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएका संख्येला ४ ने भागायचे होते, परंतु सुमनने तिला १६ ने गुणले व गुणाकाराला ६४ ने भागले तेव्हा ४२ हे उत्तर आले, तर ती संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएका फलंदाजाने ११ डावात काही सरासरीने धावा काढल्या. १२ व्या डावात त्याने ९० धावा काढल्या तेव्हा १२ व्या डावानंतर त्याच्या धावांची सरासरी ११ डावांच्या सरासरीपेक्षा ५ ने वाढली . तर १२ व्या डावानंतर त्याच्या धावांची सरासरी काय असेल ?
Correct
Incorrect
Table of Contents
ही भरती कोठे आहे