वसई विरार शहर महानगरपालिका मुलाखत यादी जाहीर, निवड केलेल्या उमेदवारांची यादी | Vasai Virar Mahanagarpalika Bharti Result
Vasai Virar Mahanagarpalika Bharti Result
Vasai Virar Mahanagarpalika Bharti Interview List
Vasai Virar Mahanagarpalika Bharti Result: वसई-विरार महानगरपालिका अंतर्गत बालरोग तज्ञ, एम.बी.बी.एस. या पदासाठी घेण्यात आलेल्या थेट मुलाखती (Walk in Interview) मधील निवड समितीने निवड केलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
दि.२४/०७/२०२४ रोजी रोजी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत बालरोग तज्ञ, एम.बी.बी.एस. या पदासाठी घेण्यात आलेल्या थेट मुलाखती (Walk in Interview) मधील निवड समितीने निवड केलेल्या उमेदवारांची यादी
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- १५ वा वित्त आयोग राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत एम.बी.बी.एस. थेट मुलाखती (Walk in Interview) मधील निवड समितीने निवड केलेल्या उमेदवारांची यादी –
- १५ वा वित्त आयोग अंतर्गत वैद्यकीय अधिकारी- एम.बी.बी.एस. पदवीधारक उमेदवार उपलब्ध होईपर्यंत रिक्त जातीच्या प्रवर्गातील जागेवर बी.ए.एम.एस. उमेदवाराची गुणांकन (Merit) पध्दतीने निवड समितीने निवड केलेल्या उमेदवारांची यादी –
- १५ वा वित्त आयोग अंतर्गत वैद्यकीय अधिकारी- एम.बी.बी.एस. पदवीधारक उमेदवार उपलब्ध होईपर्यंत रिक्त जातीच्या प्रवर्गातील जागेवर बी.ए.एम.एस. उमेदवाराची गुणांकन (Merit) पध्दतीने निवड समितीने निवड केलेल्या उमेदवारांची यादी –
- १५ वा वित्त आयोग राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत स्टाफ नर्स (GNM) (स्त्री) या संवर्गातील पदांच्या गुणांकन (Merit) पध्दतीने निवड समितीने निवड केलेल्या उमेदवारांची यादी
- १५ वा वित्त आयोग अंतर्गत मंजुर आयुष्मान आरोग्य मंदिर (आरोग्यवर्धिनी केंद्रे) यांची टप्प्याटप्याने वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कार्यान्वित झालेनंतर आवश्यकतेप्रमाणे याकरीता वरील निवड यादीतील उमेदवारांना आदेश निर्गमित करण्यात येतील. अधिक माहितीसाठी ८८५०८६०६४१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.