तलाठी भरती सराव प्रश्नसंच 98 – आजचा नवीन प्रश्नसंच
Talathi Bharti Practice Paper 98
Talathi Bharti Practice Paper 98 : महाराष्ट्र, महसूल विभाग तलाठी भरती ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या तलाठी भरती मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा, तसेच या लिंक वरून महाभरतीची अँप डाउनलोड करा म्हणजे सर्व अपडेट्स आपल्या मिळत रहातील.
- आणि हो तलाठी भरती बद्दल सर्व माहिती सिल्याबस साठी येथे क्लिक करा !
- तलाठी भरतीचे सर्व पेपर्स बघण्यासाठी येथे क्लिक करा
Leaderboard: तलाठी भरती सराव प्रश्नसंच क्र. ९८
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
तलाठी भरती सराव प्रश्नसंच क्र. ९८
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखालील मालिकेत पुढील कोणत्या दोन संख्या येतील?
४७, ५४, ६२, ७१, …….., ……..
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsखालील मालिकेत कोणत्या अक्षरांची जोडी येईल?
X, U, R, O, ……., ……
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsदिलेल्या अक्षरगटावरून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा गट ओळखा :
(a) ABCZ, (b) BCDY, (c) CDEX, (d) DEFW, (e) ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points‘ऑक्सिजन’ या मूलद्रव्याचा अणुक्रमांक ………. आहे.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points‘लालबहादूर शास्त्री नॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅडमिनीस्ट्रेशन’ हि संस्था ………… येथे आहे.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points‘फुले प्रगती’ (जेएल २४) हि ……… या पिकाची सुधारित जात आहे.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points“I met him on Sunday” , she said. Change the sentence into indirect form.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsChange the following sentence into a simple one without changing the meaning.
You must work hard, or you will not pass.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsFrom the given sentences, choose the correct sentence in the passive voice.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points“What a lot of food here is to eat!” he said. (Change the indirect form.)
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsअभिषेक ने चित्र काढले. या वाक्यातील प्रयोग सांगा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमहाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ ………… चौ. कि. मी. आहे.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsउर्जा बचतीसाठी गावोगावी असलेल्या सीएफएल पथदिव्यांऐवजी कोणते पथदिवे बसविण्यासाठी ‘उर्जा कार्यक्षम पथदिवे योजना’ राबविण्यास महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएका पेटीत ५० पैसे, १ रुपया व ५ रुपयांची नाणी समान संख्येत आहेत. पेटीतील एकूण रक्कम ५,८५० रुपये असल्यास एकून नाण्यांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsप्रत्येकी दहा मीटर x दहा मीटर अंतरावर एक झाड यानुसार १० हेक्टर क्षेत्रामध्ये एकूण किती झाडे बसतील?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालील संख्याश्रेणी पूर्ण करा.
२०, ११०, २७२, ५०६, ८१२, ……..
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालीलपैकी कोणती एक संख्या इतर संख्यांसारखी नाही?
५७, ४७, ८७, ७७
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsगटात न बसणारी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमालिका पूर्ण करा.
५११, ७२८, ९९९, ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points‘पंचारती’ हा कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points‘सूर्य मावळत आहे.’ या वाक्याचे पूर्ण भविष्यकाळात रुपांतर करा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points‘वाटेला जाणे’ या वाकप्रचारचा योग्य अर्थ सांगा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालील विग्रहाच्या आधारे सामासिक शब्द तयार करा : ‘ज्याला मरण नाही असा’
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsषट्+मास या शब्दाची संधी करा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points‘गुलाबाची फुले विविध रंगी असतात’ हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
Correct
Incorrect
Table of Contents