मुंबई विद्यापीठ भरती २०१९

Mumbai University Recruitment 2019

मुंबई विद्यापीठ येथे संशोधन सहाय्यक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १० ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नावसंशोधन सहाय्यक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पीएच.डी. / एम.फिल. / किमान ५५% गुणांसह सामाजिक शास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवीधर असावा.
  • वेतनमान – रु. २०,०००/-
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • मुलाखत तारीख१० ऑक्टोबर २०१९
  • मुलाखतीचा पत्ताभूगोल विभाग, लोकमान्य टिळक भवन, विद्यानगरी, सांताक्रूझ {पूर्व), मुंबई –४०००९८

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Swati says

    SET qualified, सहाय्यक अध्यापक भरती साठी कुठे माहिती शोधावी

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड