कोल्हापूर स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा 2021
Kolhapur Swachh Survekshan Spardha
Kolhapur Swachh Survekshan Spardha : सर्व नागरिकांना कळविणेत येथे की, स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ‘स्वच्छ सर्वक्षण’ या विषयावर कोल्हापूर महानगपालिकामार्फत विविध ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचा विषय Jingle, Movie, Poster/ Drawing/ Murals and Street Play Competition. सदरची स्पर्धा हि निःशुल्क आहे. स्पर्धेकरिता नाव नोंदणी दिनांक 22 नोव्हेंबर 2020 ते 26 नोव्हेंबर 2020 रोजीपर्यंत करणेची असून दिनांक 30 नोव्हेंबर 2020 रोजीपर्यंत kmcss2021competition@gmail.com & citycoodinator5@gmail.com या ई-मेलवर आपली कलाकृती पाठविनेचे आहे. उत्कृष्ट कलाकृतीला खालीलप्रमाणे रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. अधिक माहिती करिता खालील लिंक वर लिक करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Important Links For Kolhapur Swachh Survekshan Spardha |
|
PDF जाहिरात : https://bit.ly/2IZTHN6 |