भारतीय नौदल ट्रेडमेन मेट चे प्रवेशपत्र जाहीर

Indian Navy Admit Card

Indian Navy Tradesman Mate Admit Card

The Indian Navy has announced the Admit Card of Tradesman Mate. Click on the link below to download the hall ticket.

भारतीय नौदलाने ट्रेडमेन मेट चे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

प्रवेशपत्र डाउनलोड – https://bit.ly/3tjLg18

Indian Navy Recruitment SSR AA Admit Card 2021

Indian Navy Admit Card : The entry of the written examination and PET (PT) has been made available for recruitment of navigating under the Indian Navy and Senior Secondary Recruit (SSR). Click on the link below to download the admit card.

भारतीय नौदल अंतर्गत आर्टिफिसर अप्रेंटिस (AA) आणि सिनियर सेकेंडरी रिक्रूट (SSR) अंतर्गत नाविक पदांच्या भरतीसाठी लेखी परीक्षा आणि पीईटी (PET) चे प्रवेशपत्र उपलब्ध करण्यात आलेले आहे. जे उमेदवार ही भरती परीक्षा देणार आहेत, त्यांनी भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in वरून आपले कॉल लेटर डाऊनलोड करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Indian Navy Exam Dates & Merit List

भारतीय नौदल एसएसआर एए भरतीसाठी लेखी परीक्षा आणि फिजिटल फिटनेस टेस्ट जून किंवा जुलै २०२१ जुलाई 2021 मध्ये आयोजित केली जाणार आहे. मेरिट लिस्ट २३ जुलै २०२१ रोजी वेबसाइटवर अपलोड करण्यात येईल. एए- अखिल भारतीय योग्यता क्रमवारीत टॉप ६०० (सुमारे) आणि एसएसआर- सुमारे २५०० उमेदवारांना राज्यनिहाय पात्रतेच्या आधारे आयएनएस चिल्का मध्ये अंतिम यादी चाचणीसीठी कॉल लेटर जातील.

Indian Navy Vacancy 2021 Details

ऑगस्ट २०२१ बॅच मध्ये एकूण २५०० रिक्त जागा उपलब्ध आहेत. यापैकी दोन हजार एसएसआरसाठी आणि ५०० एए साठी आहेत. नाविक भरतीसाठी ऑनलाइन अर्ज एए-१५० आणि एसएसआर-०२/२०२१ बॅच २६ एप्रिल २०२१ से ५ मे २०२१ पर्यंत मागवण्यात आले होते.

How to Download Indian Navy Admit Card 2021

  • भारतीय नौदलाची अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in वर जा.
  • होम पेज वर, ‘Candidate Login’ टॅब वर क्लिक करा.
  • येथे Correspondence State आणि कॅप्चा कोड भरा.
  • आता विचारलेली माहिती भरा.
  • भारतीय नौदल एए एसएसआर अॅडमिट कार्ड 2021 आता स्क्रीनवर उघडेल
  • ते डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आऊट काढून ठेवा.

प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

Important Links

? PDF जाहिरात
https://bit.ly/3gLU2S5
✅ अधिकृत वेबसाईट
www.joinindiannavy.gov.in

Indian Navy Tradesman Exam Hall Ticket

Indian Navy has been declared the Tradesman Exam 2021 admit card. The exam is scheduled for April 11th, 2021. Click on the link below to download the ticket.

भारतीय नौदल अंतर्गत ट्रेडमॅन परीक्षा 2021 चे प्रवेशपत्र उपलब्ध करण्यात आलेले आहे. परीक्षा 11 एप्रिल 2021 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

  • परीक्षेचे नावट्रेडमॅन परीक्षा 2021 
  • परीक्षा केंद्र – मुंबई 
  • परीक्षेची तारीख – 11 एप्रिल 2021

How to Download Indian Navy Tradesman Exam 2021 Admit Card

  • उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरून आपले प्रवेशपत्र डाउनलोड करावे.
  • नंतर आपला नोंदणी क्रमांक टाकावा.
  • त्यानंतर DOB Add करावा.
  • आणि शेवटची दर्शविलेले मजकूर प्रविष्ट करून “Submit” बटन वर क्लिक करावे.

Indian Navy Admit Card

Important Links For Indian Navy Hall Ticket

परीक्षेची तारीख : https://bit.ly/3mqWezK

प्रवेशपत्र डाउनलोड : https://bit.ly/3tjLg18


भारतीय नौदल अंतर्गत कुशल कारागीर चे प्रवेशपत्र उपलब्ध करण्यात आलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Indian Navy Exam Admission Card

प्रवेशपत्र डाउनलोड : https://bit.ly/3tjLg18

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Tejas khartodd says

    कधी निघणार आहे जॉब भरती

  2. अमोल पवार says

    प्लंबर जागा केव्हा निघतील

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड