भारतीय नौदल ट्रेडमॅन परीक्षा 2021 प्रवेशपत्र उपलब्ध

Indian Navy Admit Card

Indian Navy Tradesman Exam Hall Ticket

Indian Navy Admit Card : Indian Navy has been declared the Tradesman Exam 2021 admit card. The exam is scheduled for April 11th, 2021. Click on the link below to download the ticket.

भारतीय नौदल अंतर्गत ट्रेडमॅन परीक्षा 2021 चे प्रवेशपत्र उपलब्ध करण्यात आलेले आहे. परीक्षा 11 एप्रिल 2021 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 • परीक्षेचे नावट्रेडमॅन परीक्षा 2021 
 • परीक्षा केंद्र – मुंबई 
 • परीक्षेची तारीख – 11 एप्रिल 2021

How to Download Indian Navy Tradesman Exam 2021 Admit Card

 • उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरून आपले प्रवेशपत्र डाउनलोड करावे.
 • नंतर आपला नोंदणी क्रमांक टाकावा.
 • त्यानंतर DOB Add करावा.
 • आणि शेवटची दर्शविलेले मजकूर प्रविष्ट करून “Submit” बटन वर क्लिक करावे.

Indian Navy Admit Card

Important Links For Indian Navy Hall Ticket

परीक्षेची तारीख : https://bit.ly/3mqWezK

प्रवेशपत्र डाउनलोड : https://bit.ly/3tjLg18


भारतीय नौदल अंतर्गत कुशल कारागीर चे प्रवेशपत्र उपलब्ध करण्यात आलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Indian Navy Exam Admission Card

प्रवेशपत्र डाउनलोड : https://bit.ly/3tjLg18


2 Comments
 1. अमोल पवार says

  प्लंबर जागा केव्हा निघतील

 2. Tejas khartodd says

  कधी निघणार आहे जॉब भरती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड