SSC CGL आणि CHSL 2018 स्कील टेस्ट कधी?
SSC CGL and CHSL Skill Exam 2020
SSC CGL and CHSL Skill Exam 2020 – SSC CGL आणि CHSL 2018 परीक्षेसाठी स्कील टेस्ट नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात आयोजित केली जाईल. याबाबत अधिक माहिती अधिकृत स्वरुपात देण्यात आली आहे. SSC CHSL 2018 साठी स्कील टेस्ट २६ नोव्हेंबर रोजी आयोजित केली जाणार आहे , तर CGL 2018 साठी तारखांची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.
स्टाफ सिलेक्शन कमिशनने नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे की, ‘कोविड-१९ महामारी स्थितीमुळे आणि भरती प्रक्रियेला वेग आणण्याच्या दृष्टीने आयोगाने भारतीयत्वाच्या आधारे स्कील टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.’
उमेदवरांच्या सुविधेसाठी SSC आपल्या संकेतस्थळावर स्कील टेस्टमधील प्रक्रियांचा एक डेमो अपलोड करणार आहे. स्कील टेस्ट SSC CHSL आणि CGL या भरती प्रक्रियेतील एक टप्पा आहे. जे उमेदवार टिअर १, टिअर २ आणि टिअर ३ परीक्षा उत्तीर्ण होतात, त्यांना स्कील टेस्टसाठी शॉर्टलिस्ट केले जाते.
पोस्टात मोठी भरती; दहावी, बारावी उत्तीर्णांसाठी संधी
SSC CGL 2018 टिअर ३ परीक्षा २०१९ मध्ये डिसेंबर महिन्यात आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेच्या आधारे एकूण ३२,००१ उमेदवार स्कील टेस्टमध्ये सहभागी होणार आहेत. दुसरीकडे, सुमारे ३५ हजार उमेदवार SSC CHSL 2018 स्कील टेस्टमध्ये सहभागी होणार आहेत.
CGL २०२० परीक्षा
CGL २०२० परीक्षेचे नोटिफिकेशन २१ डिसेंबर रोजी जारी केले जाणार आहे तर परीक्षा २०२१ च्या मे महिन्यात आयोजित केली जाणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App