DRDO Vacancy डिग्री-डिप्लोमाधारकांसाठी अप्रेंटिसशीपची संधी

DRDO Apprentice Bharti 2020

DRDO Apprentice Bharti 2020 : डिग्री-डिप्लोमाधारकांसाठी डीआरडीओमध्ये अप्रेंटिसशीपची संधी चालून आली आहे…

DRDO Vacancy 2020: संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) प्रिमीयर इन्स्टिट्यूट डिफेंस फूड रिसर्च लॅबोरेटरी (DFRL) मध्ये भरती प्रक्रिया राबवली जात आहे. ही भरती ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिंसच्या विविध पदांसाठी निघाली आहे. या पदांवर उमेदवारांना एक वर्ष प्रशिक्षण दिले जाईल. यादरम्यान त्यांना स्टायपेंड म्हणजेच प्रशिक्षण भत्ताही दिला जाईल. या पदांवर केवळ मुलाखतींद्वारे निवड केली जाणार आहे.

DRDO Apprentice Bharti 2020

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

यासाठी डीआरडीओद्वारे drdo.gov.in वरील नोटिफिकेशन आणि अर्जाच्या लिंक्स पुढे दिल्या आहेत. याद्वारे तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत.

पुढील पदांसाठी दिले जाणार आहे प्रशिक्षण – DRDO Apprentice Bharti 2020

  • ग्रॅज्युएट अप्रेंटिस – ०३ पदे
  • टेक्निशियन डिप्लोमा अप्रेंटिस – १२ पदे
    • एकूण पदे – १५

स्टायपेंड किती?

ग्रॅज्युएट अप्रेंटिसला ९ हजार रुपये प्रति महिना आणि टेक्निशियन अप्रेंटिससाठी ८ हजार रुपये प्रति महिना प्रशिक्षण भत्ता दिला जाईल.

आवश्यक पात्रता

ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी मेकॅनिकल इंजीनिअरिंगमद्ये बीई किंवा बीटे / फूड सायन्समध्ये बीएससी / फूड टेक किंवा फूड प्रोसेसिंग मध्ये बीटेक.

टेक्निशीयन अप्रेंटिस – इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग/ मेकॅनिकल इंजीनियरिंग/ हॉटेल मॅनेजमेंट/ केटरिंग टेक्नोलॉजी/ रेफ्रिजरेशन / प्लास्टिक टेक्नोलॉजी / फूड अँड न्यूट्रिशन / इंस्ट्रूमेंटेशन / बेकिंग टेक्नॉलॉजी / फूड प्रोसेसिंग मध्ये डिप्लोमा.

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज करण्याची अंतिम मुदत – १४ ऑक्टोबर २०२०
  • वॉक-इन-इंटरव्ह्यूची तारीख – १३ नोव्हेंबर २०२०

अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करावे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Amol+jadhav says

    महावितरण apprenticeship भरती नाशिक कधी आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड