विकलांग विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती
Scholarship Scheme for Disabilities Students
विकलांग विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती – Scholarship Scheme for Disabilities Students
Scholarship Scheme for Disabilities Students : विकलांग सबलीकरण विभाग, 1 एप्रिल, 2018 पासून शिक्षणाच्या माध्यमातून विकलांग विद्यार्थ्यांच्या सबलीकरणासाठी एक महत्त्वाची योजना, ‘विकलांग विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती’ कार्यान्वित करीत आहे. या योजनेंतर्गत 6 घटक समाविष्ट असून ज्यात की प्री-मॅट्रिक, पोस्ट मॅट्रिक, उच्च श्रेणी शिक्षण, राष्ट्रीय ओवरसीज शिष्यवृत्ती, राष्ट्रीय फेलोशिप आणि निःशुल्क कोचिंग शिष्यवृत्तीचा समावेश आहे. सदर महत्त्वाच्या योजनेचे विविर्ण खाली दिलेले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
6 शिष्यवृत्ती घटक
- प्री-मॅट्रिक
- पोस्ट मॅट्रिक
- उच्च श्रेणी शिक्षण
- राष्ट्रीय ओवरसीज शिष्यवृत्ती
- राष्ट्रीय फेलोशिप
- निःशुल्क कोचिंग शिष्यवृत्ती
उपरोक्त सर्व शिष्यवृत्ती 40 टक्क्यांहून अधिक विकलांगता तसेच सक्षम चिकित्सा प्राधिकाऱ्याद्वारे यासंबंधात सादर केल्या गेलेल्या योग्य विकलांग प्रमाणपत्र असणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता लागू आहे. विकलांगता अधिकार अधिनियम, 2016 अनुसार परिभाषित केलेली आहे.
Table of Contents
40% अपंगत्व असल्यास या योजनेचा लाभ घेता येतो का