UPSC भरती २०२०
UPSC Recruitment 2020 - Online Application
संघ लोक सेवा आयोग येथे कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, प्रादेशिक गृह अर्थशास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक ‘बी’ पदांच्या एकूण ४१ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ मार्च २०२० आहे.
- पदाचे नाव – कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, प्रादेशिक गृह अर्थशास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक ‘बी’
- पद संख्या – ४१ जागा
- फीस – रु. २५ आहे.
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ मार्च २०२० आहे.
- अधिकृत वेबसाईट – www.upsconline.nic.in
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
रिक्त पदांचा तपशील | ||
अ. क्र. | पदाचे नाव | रिक्त जागा |
१ | कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी | ०२ |
२ | प्रादेशिक गृह अर्थशास्त्रज्ञ | ०१ |
३ | वैज्ञानिक ‘बी’ | ३८ |
Important Links for UPSC Recruitment 2020 |
|
PDF जाहिरात : http://bit.ly/2VdcTv1 | |
ऑनलाईन अर्ज करा : https://www.upsconline.nic.in/ora/VacancyNoticePub.php |
सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.