१० वी पास उमेदवारांसाठी ५००० पदांची LIC मध्ये भरती
LIC Vima Pratinidhi Bharti 2020 - 2021
LIC Vima Pratinidhi Bharti 2020 – 2021 – LIC ने महास्वयंम वर प्रकाशित केलेल्या नवीन जाहिरातीनुसार १० वी पास उमेदवारांसाठी भरती सुरु झाली आहे. या भरती अंतर्गत विमा प्रतिनिधी पदाच्या तब्बल ५००० जागा भरण्यात येणार आहे. हि एक उमेदवारांना चांगली संधी आहे. या भरती साठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०२१ आहे. या भरती संदर्भातील पूर्ण माहिती खालील महाभरती च्या लिंक वर दिलेली आहे.
- पदाचे नाव – विमा प्रतिनिधी (Vima Pratinidhi)
- पद संख्या – ५००० जागा
- शैक्षणिक पात्रता – १० वी पास (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – Solapur
- अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ फेब्रुवारी २०२१ आहे .
- अधिकृत वेबसाईट – www.licindia.in (Mahasvyam द्वारे जाहीरात)
अधिक माहिती लिंक – https://t.co/cGsVjHH6vT
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Hii
Im interested…
How to apply for job_my mobile number-8007432894
-My name is kamalakar shivaji kakde.
-i need a job
– education :- 1)b.com 2nd yerly currently
2)12 passed 2019(51%)
3) 10 passed 2016(72%)
– plear sir ,carefully seen my data .
Ya bharti madhe selection procedure kashi asel & salary kiti milel