राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण अंतर्गत विविध पदांची भरती सुरु
National Health Authority Bharti 2020
National Health Authority Bharti 2020 : राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय अंतर्गत वरिष्ठ प्रधान खाजगी सचिव, मुख्य खाजगी सचिव, खासगी सचिव, वैयक्तिक सहाय्यक पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 नोव्हेंबर 2020 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
- पदाचे नाव – वरिष्ठ प्रधान खाजगी सचिव, मुख्य खाजगी सचिव, खासगी सचिव, वैयक्तिक सहाय्यक
- पद संख्या – 10 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय प्राधिकरण. 7 वा मजला, टॉवर I, जीवन भारती बिल्डिन, कनॉट प्लेस, नवीन दिल्ली – 110001
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 नोव्हेंबर 2020 आहे.
- अधिकृत वेबसाईट – www.mohfw.gov.in
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
रिक्त पदांचा तपशील – National Health Authority Vacancies 2020
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For National Health Authority Bharti 2020 | |
PDF जाहिरात : https://bit.ly/3lRih1A | |
अधिकृत वेबसाईट : www.mohfw.gov.in |