महाभरती सराव पेपर १३६
MahaBharti Practice Paper 136
महाभरती सराव पेपर १३६ (Important Questions)
विविध विभागांची महाभरती २०२० ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या महाभरती २०२० आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावासाठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा.. तसेच सर्व प्रश्नसंच बघण्यासाठी येथे क्लिक करा.
Leaderboard: महाभरती सराव पेपर १३६
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महाभरती सराव पेपर १३६
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points२६ जानेवारी २०११ रोजी सोमवार होता तर १५ ऑगस्ट २०११ या दिवशी कोणता वार होता?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points२०२_०२_२२_२०२२०_
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत BAT हा शब्द EDW असा लिहिला, तर त्याच सांकेतिक भाषेत GOD हा शब्द कसा लिहाल?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsजर शिक्षक दिन मंगळवारी असेल, तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsपूर्वा अपूर्वाला म्हणाली, तुझ्या बाबाची बायको ही माझ्या आई बाबांची एकुलती एक मुलगी आहे, तर पूर्वा अपूर्वाचीची कोण?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमी पूर्वेकडे २ किमी चालत गेलो आणि नंतर उजवीकडे वळून मी एक किमी चाललो त्यानंतर आणि पुन्हा उजवीकडे एक किमी चाललो तर मी निघालेल्या जागेच्या कोणत्या दिशेला असेल?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsएक माणूस त्याचा मुलाला म्हणाला, तुझ्या जन्माच्या वेळी माझे वय तुझ्या आजच्या वयाइतके होते. जर त्या माणसाचे आजचे वय ३८ वर्षे असेल तर त्या मुलाचे ५ वर्षापूर्वीचे वय किती होते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsरिकाम्या जागाची संख्या ओळखा.
५, १०, १३, २६, २९, ५८, ६१, ……….
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
१/३, २/३, २, ८, ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsरांगेतील नितीनच्या नंबर दोन्ही बाजूकडून पंधरावा आहे, तर रांगेत एकूण मुले किती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points६ वाजता घड्याळीचा तास काटा व मिनिट काटा यास किती अंशाचा कोन असेल?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsघड्याळात ६ ठोके पडण्यास ३० सेकंद लागतात तर १२ ठोके पडण्यास किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएखाद्या वस्तूवर १० टक्के सुट दिली तरी २० टक्के नफा होतो. त्या वस्तूची छापील किंमत १२०० रु. असल्यास खरेदी किंमत किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points५०० रु. वस्तूची किंमत २० टक्क्यांनी वाढविली आणि किंमत २० टक्क्यांनी घटवली तर वस्तूची शेवटची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsपाच क्रमवार विषम संख्याची सरासरी ६१ आहे. तर सर्वात मोठी व सर्वात लहान संख्यामधील अंतर किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points५ महिलांचे सरासरी वजन ४० किलो आहे. सरिताचे वजन मिळवल्यास सरासरी २ ने कमी होते तर सरिताचे वजन किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएका काटकोन त्रिकोणाचा काटकोन करणाऱ्या दोन बाजू अनुक्रमे ६ व ८ आहेत तर तिसरी बाजू काढा?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएका वस्तूची खरेदी किंमत ५०/- रुपये व विक्री किंमत ३०/- रुपये आहे, तर व्यवहारातील शेकडा तोट्याचे प्रमाण किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमधूची ५ विषयातील गुणांची सरसरी ७५ असून उरलेल्या दोन विषयांतील गुणांची सरासरी ८० आहे. तर त्यांचे ७ विषयातील एकूण गुण किती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागेवर कोणती संख्या येईल?
३ : ९ : : ७ : ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालील मालिकेत समावेश होऊ शकत नसलेली संख्या ओळखा?
१८०, १५४, १३०, १०८, ८८, ७८
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत SUNDAY शब्द USNDYA असा लिहिल्यास त्याच सांकेतिक भाषेत MONDAY हा शब्द कसा लिहला जाईल?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल?
AB : LM : : ZY : ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsविजोड संख्या ओळखा.
६०१, २०१, ३०१, ७०१, १०१, ९०१
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsविसंगत संख्या ओळखा.
Correct
Incorrect
Table of Contents
Question set no 15