मुदतवाढ – कृषीतंत्र पदविका अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया 2020-2021

VNMKV Diploma Admission 2020

कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया 2020-2021

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी 

VNMKV Diploma Admission 2020 : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत सन 2020-2021 या शैक्षणिक वर्षाकरिता कृषी तंत्र पदविका, अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया विद्यापीठ स्तरावरून मे. कल्प टेक्नोलॉजीज प्रा. लि. पुणे (KTPL) यांच्या मार्फत ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

VNMKV Diploma Admission 2020

महत्त्वाचे – VNMKV Diploma Admission 2020

  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 17 ऑगस्ट 2020 आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2020 15 सप्टेंबर 2020 (मुदतवाढ) आहे.
  • परीक्षा शुल्क –
    • खुला प्रवर्ग – रु. 400/-
    • आरक्षित प्रवर्ग – रु. 200/-

VNMKV Diploma Admission 2020

अर्ज कसा करायचा –

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • ऑनलाईन प्रवेश अर्ज भरतांना उमेदवाराने पासपोर्ट आकाराचे सध्याचे छायाचित्र, उमेदवारांची स्वाक्षरी, आवश्यक टी संबंधित मूळ कागदपत्रे स्कॅन करून संकेतस्थळावर अपलोड करावीत
  • प्रवेश अर्ज किंवा कागदपत्रे हातबटवड्याने/ टपालाने/ कुरिअरने पाठवू नयेत.
  • प्रवेश अर्ज भरतेवेळी प्रवेश अर्जाचे शुल्क डेबिट कार्ड, क्रेडीट अक्र्द किंवा नेट बँकिंगद्वारे भरावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2020 15 सप्टेंबर 2020 (मुदतवाढ) आहे.

ऑनलाईन अर्ज – https://vnmkvdiplomaadmission.in/


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Vaishalu bhushan mistsri says

    Mumbai ta job milel ka

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड