जिल्हा रुग्णालय नांदेड अंतर्गत 03 पदांसाठी जाहिरात प्रकशित मुलाखती आयोजित!! | District Hospital Nanded Bharti 2024
District Hospital Nanded Walk-in Application 2024
District Hospital Nanded Bharti 2024
District Hospital Nanded Bharti 2024: District Hospital Nanded for interested and eligible candidates. The application is invited for the “Medical Offcer”. There are total of 03 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Nanded. Interested candidates may attend the walk-in interview at the given mentioned Every Wednesday morning. For more details about District Hospital Nanded Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
जिल्हा रुग्णालय नांदेड अंतर्गत “वैद्यकिय अधिकारी” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखत दर बुधवारी सकाळी आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – वैद्यकिय अधिकारी
- पदसंख्या – 03 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नांदेड
- वयोमर्यादा – 58 वर्ष
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – जिल्हा शल्यचिकित्सक कायालय, नांदेड
- मुलाखतीची तारीख – दर बुधवारी सकाळी
- अधिकृत वेबसाईट – https://nanded.gov.in/
District Hospital Nanded Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
वैद्यकिय अधिकारी | 03 |
Educational Qualification For District Hospital Nanded Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकिय अधिकारी | पदव्युत्तर पदवी/पदविका अर्हताधारक |
Salary Details For District Hospital Nanded Notification 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वैद्यकिय अधिकारी | रु. ९०,०००/- व इतर भागासाठी रु.८५,०००/- इतके |
How To Apply For District Hospital Nanded Application 2024
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणर आहे.
- उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे
- सदर पदांकरिता मुलाखत दर बुधवारी सकाळी दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For nanded.gov.in Bharti 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/DNT23 |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://nanded.gov.in/ |
Table of Contents