कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण भरती 2020
KUADA Kolhapur Bharti 2020
KUADA Kolhapur Bharti 2020 : कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण येथे सहायक नगर रचनाकार, सहाय्यक लेखाधिकारी पदांच्या एकूण 3 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेल नोंदणी करावी किंवा मुलाखतीकरिता हजर राहावे. नोंदणी करण्याची शेवटची / मुलाखतीची तारीख 12 ऑक्टोबर 2020 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
- पदाचे नाव – सहायक नगर रचनाकार, सहाय्यक लेखाधिकारी
- पद संख्या – 3 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- अर्ज पद्धती/ निवड प्रक्रिया – ऑनलाईन ई-मेल नोंदणी/ मुलाखत
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑक्टोबर 2020 आहे.
- नोकरीचे ठिकाण / मुलाखतीची – कोल्हापूर
- मुलाखतीचा पत्ता – कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण, मध्यवर्ती कार्यालय, पहिला मजला, उत्तर बाजू, कसबा बावडा, कोल्हापूर – 416006
- ई-मेल पत्ता – ceo_kuada@rediffmail.com
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
रिक्त पदाचा तपशील – KUADA Kolhapur Vacancies 2020
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For KUADA Kolhapur Bharti 2020 | |
PDF जाहिरात : https://bit.ly/3neyT4g |