आजचा नवीन प्रश्नसंच- महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर ९४
MegaBharti & MPSC Paper 94
विविध विभागांची महाभरती आणि MPSC भरती २०२३ ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत.लवकरच होणाऱ्या MPSC भरती २०२३ आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..
Leaderboard: MegaBharti & MPSC Paper 94
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MegaBharti & MPSC Paper 94
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points‘प्रणय प्रभाव’ हे नाटक खालीलपैकी कोणत्या ब्राह्मणेतर नेत्याने लिहिले होते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points१९३६ साली मुंबई इलाखा शेतकरी पक्ष ची स्थापना खालीलपैकी कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsशाहू महाराजांना ‘राजर्षी’ पदवी १९१९ साली अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय जातीय परिषदेत कुठे देण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points१९१३ मध्ये विटाळ विध्वंसक हे साप्ताहिक कोणी सुरू केले?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsभारतात १९७४ मध्ये सर्वप्रथम दगडी कोळशाचे उत्पादन कोठे घेण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsस्वयंपाकाच्या गँसचे (एल.पी.जी) प्रमुख घटक कोणते?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsभारतात विकसित झालेले ‘तेजस’ हे काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points१८८८ मध्ये विटाळ विध्वंसन हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या दलित नेत्याने लिहिले?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsराष्ट्रीय सुरक्षा व रणनितीबद्दल प्रशिक्षण देणारी देशातील एकमेव संस्था कोणती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsजगातील पहिला इलेक्ट्रानिक संगणक कोणी तयार केला?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsकिरणोत्सारितेचा शोध कोणी केला?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणता ग्रंथ हा वि रा शिंदे यांचे आत्मचरित्र आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsखालीलपैकी डेक्कन रयत समाज संघटनेचे संस्थापक व स्थापना वर्ष योग्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखालीलपैकी कोणी पुणे नगरपालिकेकडे १९२५ रोजी पुण्यात महात्मा फुलेंचा पुतळा बसवण्याची मागणी केली होती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsभारतात इंटरनेट सेवा खाजगी व्यक्तींना उपलब्ध करून देण्यास सुरूवात केव्हा पासून झाली ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points१९३३ मध्ये स्थापन झालेल्या इंडियन नँशनल एअरवेज ने भारतात सर्वप्रथम हवाई सेवा कोणत्या दोन शहरांदरम्यान सुरू केली?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsपुणे येथील ‘आयुका’ या संस्थेमध्ये कोणत्या विषयांवरील संशोधन केले जाते?
अ. अँस्ट्राँनाँमी। ब. अँस्ट्राँलाँजी। क. अँस्ट्रोफिजिक्स
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsविक्रम साराभाई स्पेस सेंटर कुठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsस्पेस अँप्लिकेशन सेंटर कुठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsकेंद्रकीय विखंडनाचा शोध कोणी लावला?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsपहिल्या अणुभट्टीची बांधणी कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsपुणे येथील सी-डँक या संस्थेने सुपर काँम्प्युटरचा शिक्षण, संशोधन, व्यापार, इ.क्षेत्रात वापर जनसुलभ व्हावा यासाठी निर्माण केलेल्या भारताच्या पहिल्या कमी किमतीच्या सुपर काँम्प्युटरचे नाव काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsसतिष धवन स्पेस सेंटर कुठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsइस्रो सँटलाईट सेंटर कुठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsराजर्षी शाहू हे ब्रिटिशांना अनुकूल होते तरीदेखील त्यांनी खालील पैकी कोणत्या क्रांतिकारकांच्या संघटनेला दरवर्षी ५०० रुपये मदत केली?
Correct
Incorrect
Table of Contents
सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा
एप्रिल2019ते मे 2019 मध्ये फ्रॉम भरले आहेत तरी ही परीक्षा कधी होणार आहे?