आदिवासी विकास विभाग नाशिक भरती २०१९
Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti 2019
आदिवासी विकास विभाग नाशिक येथे उप अभियंता (स्थापत्य / इलेक्ट्रिकल), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / इलेक्ट्रिकल) आणि स्थापत्य इंजिनिअरिंग सहाय्यक पदांच्या एकूण १२२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ सप्टेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – उप अभियंता (स्थापत्य / इलेक्ट्रिकल), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / इलेक्ट्रिकल) आणि स्थापत्य इंजिनिअरिंग सहाय्यक
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार अभियांत्रिकी पदव्यत्तर/ पदवीधार असावा.
- नोकरी ठिकाण – नाशिक
- अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ सप्टेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App