आजचा नवीन प्रश्नसंच- महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर ७९
MegaBharti & MPSC Paper 79
विविध विभागांची महाभरती आणि MPSC भरती २०२३ ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत.लवकरच होणाऱ्या MPSC भरती २०२३ आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..
Leaderboard: MegaBharti & MPSC Paper 79
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MegaBharti & MPSC Paper 79
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीला ‘वर्ल्ड फूड अवॉर्ड २०२० हा पुरस्कार देण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsकोणत्या राज्य सरकारने ‘घर घर निगरानी’ मोबाईल अॅप तयार केले?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsकोणत्या संस्थेनी संकेतस्थळ आधारित ‘आरोग्यपथ’ या नावाचे व्यासपीठ कार्यरत केले?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsकोणत्या राज्यात ‘जगनन्ना चेडोडू’ योजना लागू करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमहाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी नावाने कोण ओळखली जाते?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमहाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsकोणत्या मंत्रालयाने “आय फ्लोज – मुंबई” प्रणाली विकसित केली?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsकोणत्या उद्योगाने कोविड-१९ संसर्ग टाळण्यासाठी वापरलेल्या मास्कची विल्हेवाट लावण्यासाठी ‘बिन-१९ या नावाच्या स्वयंचलित यंत्राची निर्मिती केली?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsकोणत्या शहराच्या रेल्वे स्थानकावर ‘कॅप्टन अर्जुन’ रोबोट तैनात करण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points२०२० साली जागतिक रक्तदाता दिनाची संकल्पना काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsकोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेनी “कोविड-१९ अँड चाइल्ड लेबर: ए टाइम ऑफ क्रिसीस, ए टाइम ऑफ अॅक्ट” या शीर्षकाचा अहवाल प्रसिद्ध केला?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएका मस्त्यसंग्रहालयात काही मासे आहेत. त्यातील ८ ठिपकेवाले, १३ पट्टेवाले आहेत. संग्रहालयातील ५ सोनेरी माशापैकी सर्व फक्त ठपकेवाले आहेत. सात गुलाबी माशांपैकी प्रत्येकावर एकतर पट्टे आहेत किंवा ठिपके आहेत. तर तेथील माशांची किमान संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points२०११ च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आढळते?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsगोमित, पारधी, भील्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsजागतिक वारसा शिल्पस्थानात कोणत्या लेणीची नोंद केलेली आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालीलपैकी कोणती नदी गोदावरी खो-याचा भाग नाही?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsकोणत्या भारतीय वंशाच्या संगीतकाराला समुदायाच्या सेवेसाठी ‘मेडल ऑफ द ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ हा सन्मान जाहीर झाला?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsआदिवासी विद्यार्थ्यसाठीच्या वस्तीगृहांसाठी ISO प्रमाणपत्र प्राप्त करणारे देशातील पहिले राज्य कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsधनराजने कॉफी बनवण्यासाठी १०% पाणी असलेले दूध व पाण्याचे ७०लिटर द्रावण तयार केले. परंतु ग्राहकांना कमी दूध असलेली कॉफी हवी होती. तर २५% पाणी असलेले द्रावण तयार करण्यासाठी या द्रावणात घालाव्या लागणाऱ्या पाण्याची लिटरमध्ये राशी किती असेल ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsगुजरात राज्यातील प्रमुख बंदर कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsकोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन दरम्यानचे अंतर किती कि.मी. ने कमी झाले?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमहाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsकोणत्या संस्थेनी ‘सहकार मित्र: स्कीम ऑन इंटर्नशिप प्रोग्राम (SIP)’ कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsकोणता वेस्ट एक्सचेंज देशातील असे पहिले व्यासपीठ आहे ज्याने कचरा आणि भंगाराचा व्यवसाय सुरू केला
Correct
Incorrect
Table of Contents
पेपर ओपन नाही
No