UPSC मुलाखती शेड्युल बदललं
UPSC Interviews New Schedule
UPSC Interviews New Schedule – केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससी परीक्षा २०१९ च्या मुलाखतींची प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. देशभरात लॉकडाऊनची घोषणा तेव्हा झाली नव्हती. आता देश २१ दिवसांसाठी लॉकडाऊन आहे. त्यामुळे यूपीएससीच्या अनेक परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतचं नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. ‘देशात करोना व्हायरसमुळे लागलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय लोकसेवा आयोगाने अनेक परीक्षांच्या मुलाखतींचं शेड्युल बदलण्यात आलं आहे. शिवाय UPSC IES आणि ISS 2020 भरती परीक्षांचं शेड्युलही बदलण्यात येणार आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत कोणतीही घोषणा केली जाणार नाही.’
पाहा कोणत्या मुलाखतींचं शेड्युल कसं बदललं —
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- सायंटिस्ट बी (ज्युनियर जियोफिजिसिस्ट) – ३० आणि ३१ मार्चला होणार होत्या मुलाखती.
- असिस्टंट प्रोफेसर (अप्लायड आर्ट) – १ एप्रिल २०२० रोजी होत्या मुलाखती.
- असिस्टेंट डायरेक्टर (CPDO) – ३ एप्रिल २०२० रोजी होत्या मुलाखती.
- अॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (अॅग्रीकल्चर) – ३ एप्रिल २०२० रोजी होत्या मुलाखती.
- असिस्टंट एक्झिक्युटिव इंजीनियर (सिविल) – २३ आणि २४ मार्च रोजी मुलाखती होत्या.
- डेप्युटी डायरेक्टर (सेफ्टी) – २५ मार्च रोजी होत्या मुलाखती.
- असिस्टंट प्रोफेसर (पेंटिंग) – २६ व २७ मार्च रोजी होत्या मुलाखती.
- सायंटिस्ट बी (केमिस्ट) – २४ ते २७ मार्च रोजी होत्या मुलाखती.
- इंस्ट्रूमेंटेशन इंजीनियर – ३० मार्चला होत्या मुलाखती.
- अॅडिशनल असिस्टंट डायरेक्टर – ३१ मार्चला मुलाखती होत्या.
- नॉटिकल सर्वेयर कम डेप्युटी डायरेक्टर जनरल – ७ एप्रिलला मुलाखती होत्या.
- अॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (BRO) – १५ व १६ एप्रिलला मुलाखती होत्या.