ट्वेंटीवन शुगर्स लिमिटेड भरती २०२०
TwentyOne Sugars Limited Bharti 2020
TwentyOne Sugars Limited Bharti 2020 : ट्वेंटीवन शुगर्स लिमिटेड अंतर्गत मुख्य अभियंता, सहाय्यक अभियंता, यांत्रिक ड्राफ्ट्समन, गिरणी फिटर, डीसीएस ऑपरेटर, पंप मॅन बॉयलर फायरमॅन, इत्यादी पदांच्या एकूण ५६८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जून २०२० आहे.
- पदाचे नाव – मुख्य अभियंता, सहाय्यक अभियंता, यांत्रिक ड्राफ्ट्समन, गिरणी फिटर, डीसीएस ऑपरेटर, पंप मॅन बॉयलर फायरमॅन, इत्यादी
- पद संख्या – ५६८ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- अर्ज पद्धती – शैक्षणिक पात्रता
- नोकरी ठिकाण – लातूर, परभणी
- अर्ज पाठविण्याचा पत्ता –
- UNIT I – गाव – मालवणी, ताका आणि जिल्हा – लातूर
- UNIT II – साईखेडा, तालुका सोनपेठ, जिल्हा – परभणी – ४३१५१६
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ जून २०२० आहे.
Offline form kute bhetil
PDF जाहिरात बघा, त्यात ईमेल दिलेला आहे. त्यावर आपले अप्लिकेशन फॉर्म्स पाठवावे
Sr link Nahi ahay kuthe midedn link